• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य

Yes News Marathi by Yes News Marathi
November 2, 2020
in मुख्य बातमी
0
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य
0
SHARES
0
VIEWS
 महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची सभा झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

        नियोजन कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आदी उपस्थित होते. बैठकीत केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, पायाभूत विकास कार्यक्रम अशा 25 योजनांचा आढावा घेण्यात आला.

        डॉ. महास्वामी यांनी  सांगितले की, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून ग्रामीण तसेच शहरी नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, यादृष्टीने प्रयत्न करा. रस्ते विकास, आरोग्य, भूमी अभिलेखांचे संगणकीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि विमा योजनांवर विशेष भर देण्यात यावा.केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत काही समस्या असल्यास तत्काळ संपर्क साधावा. योजनांचे आराखडे करताना, अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जावे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांवर या योजनातून लवकरात लवकर तोडगा काढला जावा, असेही त्यांनी सांगितले.

        बैठकीत  खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक शेत रस्ता केला जावा.  घरकुल योजनांना प्राधान्य द्यावे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील प्रकल्पांना गती द्यावी, अशा सूचना दिल्या.बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन जाधव, कार्यकारी अभियंता एस. एच. शेळके,  महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे आदी अधिकारी उपस्थित होते.
Previous Post

सोलापूर येथील कत्तलखाना मुदत वाढ -परवानगी देऊ नये -भाविक वारकरी मंडळ

Next Post

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्या संबधी 7 दिवसाच्या आत आदेश देणार – जिल्हाधिकारी

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्या संबधी 7 दिवसाच्या आत आदेश देणार – जिल्हाधिकारी

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्या संबधी 7 दिवसाच्या आत आदेश देणार - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026