• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पीएचडी वरून रणकंदन

by Yes News Marathi
December 13, 2025
in इतर घडामोडी
0
पीएचडी वरून रणकंदन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्टी, सारथी प्रवेशावर मर्यादा घालणार – अजित पवार

दादांच्या समर्थनार्थ देवाभाऊ रिंगणात

शिष्यवृत्ती मिळते म्हंटल्यावर एकाच कुटुंबातले पाच पाच लोक पीएचडी करत आहेत. त्यामुळे बार्टी आणि सारथी प्रवेशावर मर्यादा घालण्यात येईल असे अजित पवार यांनी अधिवेशनात सांगितले.
यावर पीएचडी करणे म्हणजे पांढर्‍या कागदाचं काळं करणे एवढं सोप्प नाहीये, अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारे यांनी केली.


अजित दादांचा बचाव करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रिंगणात उतरले. अजित पवार यांचा बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जर असे घडत असेल तर ते चुकीचे आहे. गरजूंना या योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.


संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप निधी मागताच अजित पवार सभागृह सोडून निघून गेले.

Previous Post

भारत – रशिया घट्टमैत्रीमुळे अमेरिकेने पाकिस्तानला दिले 6200 कोटी..

Next Post

सोलापुरातील 200 टनी 3 बाहुबली क्रेन उचलत आहेत इंग्रजकालीन ब्रीज..!

Next Post
सोलापुरातील 200 टनी 3 बाहुबली क्रेन उचलत आहेत इंग्रजकालीन ब्रीज..!

सोलापुरातील 200 टनी 3 बाहुबली क्रेन उचलत आहेत इंग्रजकालीन ब्रीज..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In