• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ठेकेदाराच्या लाभासाठी महापालिकेने चारपट वाढवले जलतरण तलावाचे शुल्क

by Yes News Marathi
December 12, 2025
in मुख्य बातमी
0
ठेकेदाराच्या लाभासाठी महापालिकेने चारपट वाढवले जलतरण तलावाचे शुल्क
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेत गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे मनमानी निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला करार करून चार पुतळ्या जवळील सावरकर जलतरण तलाव दिला होता. हे प्रकरण अंगलट आल्यामुळे आयुक्तांनी हा जलतरण तलाव एमसीएला न देण्याचा निर्णय घेतला मात्र त्याबाबत अद्याप पत्र रद्द केले नाही. त्यामुळे हा जलतरण तलाव खाजगी मक्तेदाराला देण्यासाठी महापालिकेने टेंडर काढले. आता महापालिका ठेकेदाराच्या फायद्यासाठी कसे निर्णय घेते हे पहा. सोलापूर महापालिकेच्या ताब्यात असताना विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन हजार रुपये तर इतर नागरिकांना प्रतिवर्षी चार हजार रुपये घेतले. आणि राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंना हा जलतरण तलाव मोफत पोहण्यासाठी दिला जात होता. त्यानंतर गेल्या वर्षी हा तलाव स्टार इंटरपाईजेस या कंपनीला देण्यात आला होता त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक चार हजार रुपये तर नागरिकांना वर्षसाठी आठ हजार रुपये घेतले जात होते. आता महापालिका नव्याने ठेका देणारा असून ठेकेदाराचे भले व्हावे यासाठी 14 वर्षाखालील विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये 14 वर्षावरील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वार्षिक 24 हजार रुपये फी आकारली जाणार आहे. शिवाय राज्य आणि राष्ट्रीय खेळाडूंना मोफत ऐवजी दरवर्षी 12 हजार रुपये फी आकारली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता नव्याने ठेका देताना पूर्वीच्या दरा पेक्षा तब्बल चारपट दर वाढवले आहेत. बगीचा असो किंवा जलतरण तलाव असो यातून शहरवासीयांना सेवा देणे ऐवजी त्यातून ठेकेदाराला कसे पैसे मिळतील याचा विचार महापालिकेकडून सुरू झाला आहे हे दुर्दैव

Previous Post

रेल्वे पंढरपूर-तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार…

Next Post

येस न्यूज मराठीच्या दणक्यानंतर महापालिकेने जाहीर केला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन..!

Next Post
येस न्यूज मराठीच्या दणक्यानंतर महापालिकेने जाहीर केला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन..!

येस न्यूज मराठीच्या दणक्यानंतर महापालिकेने जाहीर केला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In