• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 6, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वकर्मा फाउंडेशन च्या वतीने सोनामाता हायस्कूल रामवाडी येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त ॲड पांडुरंग देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड संचालक चंद्रशेखर सुतार व सोनामाता ट्रस्टचे सचिव सुवर्णा अत्रे उपस्थित होत्या दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी विश्वकर्मा फाउंडेशन ची माहिती सांगितली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सोनामाता शाळेच्या परिसरातील सामाजिक व आर्थिक मागासलेल्या वस्तीमध्ये येथील मुलांना संगणक ज्ञान मिळावे यासाठी मोफत संगणक प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे असे सांगितले

आपल्या भाषणात ॲड पांडुरंग देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिका व संघटीत व्हा या शिकवणीनुसार मुलांनी शिकावे व संघटीत व्हावे असे आवाहन केले तसेच विश्वकर्मा फाउंडेशनने मुलांच्या विकासासाठी एक मार्ग दिला आहे व तो विकासाचा मार्ग सुखकर व प्रशस्त होईल सर्व मुलांनी संगणक प्रशिक्षण घेऊन या संधीचा उपयोग करावा अशी आव्हान त्यांनी केले

पाहुण्यांचे स्वागत विश्वकर्मा फाउंडेशन चे संचालक चंद्रशेखर सुतार यांनी केले आभार समर्थ कळके यांनी मांडले सूत्रसंचालक सोनामाता शाळेचे शिक्षक यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीकृष्ण गायकवाड,रेखा केंगार,लक्ष्मी मिस्कीन,अनिता ऐवळे, वैष्णवी राजपूत व शाळेतील शिक्षक व इतर स्टाफ यांनी प्रयत्न केले

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच शाश्वत विकास ध्येयांचे प्रतिबिंब- डॉ. सुधीर गव्हाणे।

Next Post

मंगळवारपासून दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजवरून नो- एन्ट्री, होणार प्रचंड वाहतूक कोंडी..!

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
मंगळवारपासून दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजवरून नो- एन्ट्री, होणार प्रचंड वाहतूक कोंडी..!

मंगळवारपासून दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजवरून नो- एन्ट्री, होणार प्रचंड वाहतूक कोंडी..!

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026