• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच शाश्वत विकास ध्येयांचे प्रतिबिंब- डॉ. सुधीर गव्हाणे।

Yes News Marathi by Yes News Marathi
December 5, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच शाश्वत विकास ध्येयांचे प्रतिबिंब- डॉ. सुधीर गव्हाणे।
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप..

सोलापूर- संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येय धोरणांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. जगाला दिलेली परिवर्तनाची मोठी देणगी असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मन: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी डॉ. गव्हाणे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जगाच्या अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरे असून, डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा गाभा सामाजिक न्याय, समानता आणि सर्वांना विकासाची संधी या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. संयुक्त राष्ट्रांची विशेषतः गरीबी निर्मूलन, दर्जेदार शिक्षण, लिंग समानता, मानवी हक्क आणि समावेशक विकास यांसारखी ध्येये – आंबेडकरांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची आणि मांडलेल्या विचारांचीच पुढची पायरी आहेत. डॉ. आंबेडकरांनी मांडलेली ’अस्पृश्यता’, जात-भेद’ आणि वर्ग-संघर्ष’ यांसारख्या समस्यांवरील उत्तरे आज जागतिक स्तरावर गरीबी, असमानता आणि मानवी विकासातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समानता, न्याय आणि लोकशाही यावर आधारित विचार केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी शाश्वत विकास आणि मानवी कल्याणाचा पाया आहेत. त्यांच्या विचारांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर मूर्त स्वरूप मिळत आहे. असेही डॉ. गव्हाणे यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वामी रामानंद तिर्थ मराठावाडा विद्यापीठातील माध्यम संकुलाचे संचालक राजेंद्र गोणारकर आणि डॉ. रविंद्र चिचोलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचे जागतीक संदर्भ या विषयावर मांडणी केली. अमेरिका येथील टेक्सास विद्यापीठातील डॉ. स्कॉट स्ट्राऊड मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मिकांत दामा म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देशाला केवळ राज्यघटना दिली नाही, तर जगाला सर्व समावेशक विकासाची आणि लोकशाही मूल्यांची अनोखी प्रेरणा दिली. त्यांनी नेहमीच विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे.
यावेळी संचालक डॉ गौतम कांबळे यांनी सामाजिक शास्त्रे संकुलाच्या कार्याचा आढावा, आंतरराष्ट्रीय परिषदेची भुमिका आणि वाटचाल स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. तारिक तांबोळी, प्रा. विठ्ठल एडके, विष्णु खडाखडे, विक्रम बरडे, राम भोसले, आर. एम. मंडलिक, राजेंद्र म्हणाणे, डॉ. संतोष काळे, डॉ. श्रीनिवास भंडारे, डॉ. हजिमलंग शेख, डॉ. मधुकर जक्कन, डॉ. सचिन शिंदे, हर्षल शिंगे, डॉ. वर्षा भोसले, डॉ. ज्ञानेश्वरी हजारे, डॉ. स्नेहल नस्टे, डॉ. अश्विनी पांढरे, डॉ. नम्रता ढाले, भैरवनाथ भुसारे, बालाजी सग्गम, बसवराज लंगोट, राजेश पाटील आणि लिपीक महेश कोळी यांनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सागर राठोड यांनी केला, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अंबादास भासके तर आभार डॉ. तेजस्वीनी कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Previous Post

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन..

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन..

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026