• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पक्षी, प्राण्यांमध्ये रमले पंतप्रधान नरेंद्र मोदी

by Yes News Marathi
October 31, 2020
in मुख्य बातमी
0
पक्षी, प्राण्यांमध्ये रमले पंतप्रधान नरेंद्र मोदी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदींनी केवाडियामधील वेगवेगळया प्रकल्पांचे उद्घाटन केले.
  • केवडियामध्ये पक्षीप्रेमींना निश्चित आनंद मिळेल. या पक्षीगृहाला नक्की भेट द्या, असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
  • केवडियामध्ये तुम्ही जंगल सफारी करु शकता. भारतातील प्राण्यांमधील विविधता तुम्हाला इथे अनुभवता येईल. मला संध्याकाळी जंगल सफारीची संधी मिळाली असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना पक्षी, प्राण्यांची विशेष आवड आहे. काही दिवसांपूर्वी एका मोरासोबत मोदींचा फोटो प्रसिद्ध झाला होता. एक पक्षी मोदींच्या हातांवर बसला होता.
केवडियामधील जंगल सफारी दरम्यान मोकळया जागेत भ्रमंती करणाऱ्या वाघाकडे पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

Previous Post

पुणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू, बाळासाहेब असताना तो मुंबईत होता : संजय राऊत

Next Post

राष्ट्रीवादीचा युवा चेहरा आणि यशस्वी उद्योजक संजय पाटील…

Next Post
राष्ट्रीवादीचा युवा चेहरा आणि यशस्वी उद्योजक संजय पाटील…

राष्ट्रीवादीचा युवा चेहरा आणि यशस्वी उद्योजक संजय पाटील...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group