• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. देशमुखांमुळे रोखला दिलीप मानेंचा भाजप प्रवेश, गोरे-कोठेचे ऑपरेशन लोटस जोमात

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2025
in मुख्य बातमी
0
आ. देशमुखांमुळे रोखला दिलीप मानेंचा भाजप प्रवेश, गोरे-कोठेचे ऑपरेशन लोटस जोमात
0
SHARES
1
VIEWS

कोण कसाही असला तरीही विरोधकांमध्ये तुल्यबळ उमेदवार राहूच नये, यासाठी राज्यभर चालविलेले भाजपचे ऑपरेशन लोटस सोलापूर जिल्ह्यात देखील जोमाने सुरू आहे. आमदार विजयकुमार देशमुख तसेच आमदार सुभाष देशमुख यांनी कितीही विरोध केला तरीही आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात ऑपरेशन लोटस जोमाने सुरू आहे. गोल्डन नगरसेविका म्हणून सोलापूर शहरात प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनाही आता भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्याकडे घेतले आहे. आता आणखी चार माजी नगरसेवक भाजपाच्या वाटेवर आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे आजवर एकूण 15 नगरसेवक भाजपने आपल्या कडे खेचून घेतले आहेत. आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध केल्यामुळे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश थांबला आहे. मात्र त्यांचा येत्या आठ ते दहा दिवसात भाजप प्रवेश नक्की होणार अशी माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्राकडून दिली जात आहे. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी अनेक नगरसेवकांना भाजपकडे ओढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्यामुळे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यापेक्षा देखील विकास कामासाठी निधी कोठेंनाच दिला जात आहे ही वस्तुस्थिती आहे

Previous Post

डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे जागतिक संदर्भ’ या विषयावर सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद !

Next Post

जत नगरपरिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण ; नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला; मित्रपक्ष भाजपवर आरोप

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
Next Post
जत नगरपरिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण ; नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला; मित्रपक्ष भाजपवर आरोप

जत नगरपरिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण ; नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला; मित्रपक्ष भाजपवर आरोप

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026