• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

हवाई दलात आणखी १६ राफेल विमानं होणार दाखल

by Yes News Marathi
October 28, 2020
in मुख्य बातमी
0
हवाई दलात आणखी १६ राफेल विमानं होणार दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. फ्रान्स ते भारत या प्रवासात अबू धाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर ही विमाने एकदिवस थांबली होती. १० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली. दरम्यान, आता भारतीय हवाई दलाची क्षणता आणि ताकद आणखी वाढणार आहे. १६ Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं एप्रिल २०२१ पर्यंत भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत. भारतातही जेट इंजिन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची निर्मिती करण्याचं काम सुरू करणार असल्याची माहिती फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन तयार करणारी कंपनी सफरानकडून देण्यात आली.

नोव्हेंबर महिन्यानंतर जानेवारी महिन्यात तीन राफेल विमानं भारतात पोहोचणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात तीन आणि एप्रिल महिन्यात सात राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होती. यानंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात २१ सिंगल सिटर राफेल फायटर जेट आणि सात ट्वीन सीट राफेल फायटर जेट असतील. सर्व लढाऊ विमानं हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मीका क्रुझ क्षेपणास्त्र आणि हवेतून हवेत मारा करणाऱ्या उल्का या क्षेपणास्त्रांसह सज्ज आहेत. भारताने आता सफरानला हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मॉड्यूलर शस्त्रास्त्रासाठी २५० किलो वॉरहेडची विनंती केली आहे. तर दुसरीकडे सफारानने ‘स्नेक एम ८८’ इंजिन भारतात तयार करण्याची ऑफर दिली आहे.

Previous Post

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यंदा शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – अमित देशमुख

Next Post

सर्वांसाठी लोकल सुरु होणार : विजय वडेट्टीवार

Next Post
सर्वांसाठी लोकल सुरु होणार : विजय वडेट्टीवार

सर्वांसाठी लोकल सुरु होणार : विजय वडेट्टीवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group