• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर येथे ऑटो डीसीआर सॉफ्टवेअरवरील प्रशिक्षण व जनजागृती सत्र यशस्वीरीत्या संपन्न..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 25, 2025
in Featured
0
सोलापूर येथे ऑटो डीसीआर सॉफ्टवेअरवरील प्रशिक्षण व जनजागृती सत्र यशस्वीरीत्या संपन्न..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- आयुक्त, सचिन ओंबासे सोलापूर महानगरपालिका यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेनुसार, आज निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे ऑटो डीसीआर सॉफ्टवेअरवरील प्रशिक्षण व जनजागृती सत्र यशस्वीरीत्या पार पडले. या सत्राचे आयोजन क्रेडाई सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते, तर तांत्रिक मार्गदर्शन सॉफ्टटेक इंजिनिर्स प्रा. ली. यांनी केले.

सत्रामध्ये क्रेडाई,बिल्डर्स असोशिअशन, कान्सल्टिंग सिव्हिल इंजिनिर्स असो, आर्किटेक्ट असो. या संस्थांचे प्रतिनिधी तसेच अधिकृत अभियंते, आर्किटेक्ट्स व ड्राफ्ट्समेन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सॉफ्टवेअरचे थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, ज्यात सविस्तरपणे त्याचे कार्यपद्धती, उपयोग व फायदे स्पष्ट करण्यात आले.

आयुक्त सचिन ओंबासे यांनी उपस्थितांशी संवाद साधला आला व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. नागरिकांना जलद सेवा देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ईज ऑफ डूइंग बिझनेस अंतर्गत अधिक सुलभता, तप्तरता आणि पारदर्शकता आणण्याचे आश्वासित केले.

सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व सॉफ्टवेअरच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक अभिप्राय दिला.

नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णुरकर, उप अभियंता मठपती, क्रेडाई अध्यक्ष अभिनव साळुंखे, सुनील फुरडे, शशिकांत जिद्दीमणी, कन्सल्टिंग सिव्हिल एंजिनियर चे अध्यक्ष भगवान जाधव, बिल्डर असोसिएशन चे अध्यक्ष संतोष कलगुटगी, आर्किटेक्ट असोसिएशन चे महेश पाटील, संतोष सुरवसे, आनंद पाटील, अभय सुराणा, राजेंद्र कांसवा, दत्ता मुळे, अशोक गांधी, युवराज चुंबळकर, संतोष बायस, वैभव होमकर, समीर गांधी, प्रियदर्शन शाह, प्रथमेश गांधी महापालिका नगर रचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी…

Next Post

बिबट्याच्या तावडीत सापडलेला दोन वर्षीय चिमुकला मृतावस्थेत..

Related Posts

देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा
Featured

देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा

November 10, 2024
Featured

सूर्योदय सिद्धेश्वर मंदिर परिसरातला

December 2, 2023
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान…
Featured

संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान…

June 10, 2023
नवी पहाट
Featured

नवी पहाट

February 25, 2023
खाटीक पक्षी
Featured

खाटीक पक्षी

February 5, 2023
सूर्योदय_नव्हे_चंद्रदर्शन
Featured

सूर्योदय_नव्हे_चंद्रदर्शन

February 5, 2023
Next Post
बिबट्याच्या तावडीत सापडलेला दोन वर्षीय चिमुकला मृतावस्थेत..

बिबट्याच्या तावडीत सापडलेला दोन वर्षीय चिमुकला मृतावस्थेत..

ताज्या बातम्या

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

June 19, 2026
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026