• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकाव व मुंगशी येथे बचाव कार्य पुन्हा सुरू-जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2025
in इतर घडामोडी
0
माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकाव व मुंगशी येथे बचाव कार्य पुन्हा सुरू-जिल्हाधिकारी
0
SHARES
1
VIEWS

सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मी मार्फत फूड पॉकेट पोहोचवण्यात येत आहेत.

काल दारफळ येथे आर्मी मार्फत 8 लोकांचे एअरलिफ्टिंग झालेले होते, आज उर्वरित 20 लोकांसाठी पुन्हा सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू…

सोलापूर – माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकाव व मुंगशी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी कालपासून शोध व बचाव कार्य सुरू होते. यातील काही नागरिकांची सुखरूप सुटका केलेली होती, परंतु अजूनही बरेच नागरिक गावातच अडकलेले आहेत. अशा सर्व नागरिकांसाठी आर्मी, एन डी आर एफ यांच्याशी चर्चा करून पुन्हा शोध व बचाव कार्य सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

 माढा तालुक्यातील सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी कालपासून एनडीआरएफ मार्फत शोध व बचाव कार्य सुरू होते यातील काही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले होते परंतु अजूनही तिथे काही नागरिक अडकलेले आहेत. या सर्व नागरिकांसाठी पंढरपूर येथून आर्मी मार्फत फूड पॉकेट व पाणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी पुन्हा बचाव मोहीम सुरू करण्यात आलेली असून एन डी आर एफ ची एक अतिरिक्त टीम या ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

काल दुपारी दारफळ सीना येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मी ची मदत घेऊन एअरलिफ्टिंग करण्यात आले होते, यामध्ये आठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते, तर उर्वरित 20 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आर्मी शी चर्चा करून पुन्हा बचाव मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले आहे. तसेच दारफळ येथे पाण्याची पातळी कमी झाल्याने बोटी मार्फत ही बचाव करण्याचे काम सुरू आहे. त्याप्रमाणेच माढा तालुक्यातील वाकाव येथे 90 नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी एनडीआरएफ ची दुसरी टीम पाठवण्यात आलेली असून सांगोला तहसीलदार संतोष कणसे यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंगशी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या काही लोकांना काल सुखरूप ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते, परंतु आजही 14 लोक तिथे अडकलेले आहेत. त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आज सकाळी दोन अतिरिक्त बोट पाठवण्यात आलेल्या असून त्यांना लवकरच तेथून सुखरूप बाहेर काढण्यात येणार आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे पुराच्या पाण्यात दोन लोक अडकले होते त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोन बोट पाठवण्यात आलेल्या असून त्यांचे बचाव कार्य सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तसेच जिल्ह्याच्या ज्या ठिकाणी शेल्टर कॅम्प उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी फूड पॉकेट व पाणी बॉटल ची व्यवस्था करण्यात आलेली असून आज सकाळपासून तिथे पिण्याच्या पाण्याचे टँकरही पाठवण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Previous Post

जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश – पालकमंत्री गोरे..

Next Post

शेळगी ओढ्यामध्ये वाहून गेलेल्या रिक्षाचालकाला मदत देण्याची चंदनशिवे यांनी केली अजित दादाकडे मागणी..

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
शेळगी ओढ्यामध्ये वाहून गेलेल्या रिक्षाचालकाला मदत देण्याची चंदनशिवे यांनी केली अजित दादाकडे मागणी..

शेळगी ओढ्यामध्ये वाहून गेलेल्या रिक्षाचालकाला मदत देण्याची चंदनशिवे यांनी केली अजित दादाकडे मागणी..

ताज्या बातम्या

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026