• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अकलुज येथील सराईत 13 गुन्हेगारांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
September 22, 2025
in इतर घडामोडी
0
अकलुज येथील सराईत 13 गुन्हेगारांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई
0
SHARES
1
VIEWS

अकलुज – तालुका माळशिरस येथील लक्ष्मण बंदपट्टे व ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरूध्द वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी त्यांचे साथीदारासह गंभीर गुन्हे केलेबाबत पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत. या गुन्हेगाराची टोळी सक्रीय असुन त्यांनी माळशिरस तालुक्यात संघटीतरित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवलेली होती. या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी मागील 10 वर्षामध्ये सातत्याने टोळी सदस्यांनी घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, घातक हत्याराने सज्ज होवून गैरकायदेशीर मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवलेली होती.


गुन्हेगार टोळीतील सदस्या विरूध्द यापुर्वी विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. दि. 14/06/2025 रोजी या टोळीने संयुक्तरित्या एकत्र येवून खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यावरून अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर 440/2025 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी हे संघटीतरित्या एकत्र येवून टोळीचे वर्चस्व राहावे व त्यातुन टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारवांर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळे सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम 1999 या कलमाचे अंतर्भाव होणेबाबचा प्रस्ताव अकलुज पोलीस ठाणे कडून सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम 1999 या कलम 23(1) (अ) प्रमाणे मोक्का कायदयान्वये कलमांचा अतंर्भाव होण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांना असल्याने अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी शिफारशी सह प्रस्ताव सादर केला होता.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी सदर गुन्हेगार टोळीतील आरोपीता विरूध्द संघटीत रित्या एकत्र येवून केलेले गुन्हे, गुन्हेगारी पार्श्वभुमी, टोळीचे बेकायदेशीर कृत्य चालु ठेवणे, बेहिशोबी मालमत्ता बाळगणे, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपीना मोक्का कलम लावण्याबाबतची मंजुरी दिली आहे तसेच या गुन्हयाचा पुढील तपास संतोष वाळके, उप विभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज यांचेकडे देण्यात आला आहे.

मोक्का लावण्यात लावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे –
1) लक्ष्मण बाबाजी बंदपटटे, रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस, 2) बाजीराव हणंमत सरगर रा. खुडुस, ता. माळशिरस, जि. सोलापूर, 3) शंकर अशोक काळे, रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस, 4) ज्ञ शानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे, 5) राजु ज्ञानेश्वर काळे, 6) अर्जुन दत्ता चौगुले, 7) अतुल दत्तात्रय काळे, 8) आकाश रमेश धोत्रे, 9) बाळु भारत मदने, 10) रोहीत मारूती काळे, 11) सलीम अब्दुल तांबोळी, 12) मनोज अशोक काळे, 13) किशोर राजेंद्र नवगन, सर्व रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
सदरची कारवाई सुनिल फुलारी, विषेश पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संतोष वाळके, एस.डी.पी.ओ. अकलुज यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, पो. नि. निरज उबाळे अकलुज पोलीस ठाणे यांच्यासह अकलूज पोलीस ठाणेकडील, सपोनि योगेश लंगोटे, पोउपनि, सुधीर खारगे, पोह अमोल बकाल, समीर पठाण, रियाज तांबोळी, हरीष भोसले यांनी केली आहे.

Previous Post

साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन (सेडा) च्या अध्यक्षपदी डॉ. सुरजरतन धूत तर सचिवपदी हरीश कुकरेजा

Next Post

सोलापूर पुणे महामार्गावर ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना भरधाव पिकअप ची पाठीमागूण जोरदार धडक…

Related Posts

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
Next Post
सोलापूर पुणे महामार्गावर ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना भरधाव पिकअप ची पाठीमागूण जोरदार धडक…

सोलापूर पुणे महामार्गावर ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना भरधाव पिकअप ची पाठीमागूण जोरदार धडक…

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

October 12, 2026
माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026