• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन (सेडा) च्या अध्यक्षपदी डॉ. सुरजरतन धूत तर सचिवपदी हरीश कुकरेजा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2025
in इतर घडामोडी
0
साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन (सेडा) च्या अध्यक्षपदी डॉ. सुरजरतन धूत तर सचिवपदी हरीश कुकरेजा
0
SHARES
0
VIEWS

उपाध्यक्षपदी भूषणकुमार भुतडा, खजिनदारपदी सुयोग कालाणी , सहसचिवपदी गिरीश मुंदडा

साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन (सेडा) या इलेक्ट्राॅनिक्स्, हाेम अप्लायन्सेस, काॅम्प्युटर्स, सोलर उत्पादने, हेल्थ इक्विपमेंट्स व टेली कम्युनिकेशन्स् डिलर्स संस्थेच्या २०२५-२०२७ कालावधीसाठी अध्यक्षपदी डॉ. सुरजरतन धूत तर सचिवपदी हरीश कुकरेजा यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घाेषणा करण्यात आली. इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे : – बसवराज नवले , रवींद्र पाचलाग , चंद्रकांत शाहापूरे , विजय टेके , सचिन करवा , सुनील भांजे.
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, दीपक मुनोत व शिवप्रकाश चव्हाण यांनी काम पाहिले. संस्थेची निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा त्यांनी केली.

नूतन अध्यक्ष अध्यक्ष डॉ. सुरजरतन धूत यांनी आपले अध्यक्षीय भाषणात , सर्व सभासदांना साेबत घेऊन सर्वांच्या उत्कर्षासाठी अनेकविध उपक्रम आगामी वर्षात सेडा तर्फे राबविले जातील. सभासदांच्या स्टाफसाठी वैद्यकिय व शैक्षणिक मदत याेजनांना बळकटी देणे यावर कटाक्ष असेल. सेडाचा महत्वाचा उपक्रम म्हणजे प्रतिवर्षी हाेणारे इलेक्ट्राे हे प्रदर्शन.ते प्रदर्शन निटनेटके, स्वच्छ, सुंदर व सभासदांच्या सहविचाराने भरविले जाईल. सेडाचे पूर्व पदाधिकारी व नवीन सभासद यांची सांगड घालून संस्थेस एका वेगळ्या उंचीवर पाेहचविण्याचा मानस आहे. विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांसोबत विविध उपक्रम घेण्याचाही मानस त्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केला. ह्यामध्ये सभासदांनी ही आपले योगदान द्यावे असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही वयात सदैव नाविन्य टेक्नॉलॉजी शिकण्यास व समजण्यास अपडेटेड राहण्यासाठी तंत्रज्ञान, विज्ञान विषयक सेमिनार – किंवा सहली चे नियोजन सभासदांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी घेऊ असं त्यांनी जाहीर केले संस्थेच्या प्रगतीसाठी नाविन्यता यावी , सभासद व त्यांचे युवा पिढी यांची एक सेडा क्रिएटिव्ह युवा समिती स्थापन करण्याचाही मानस त्यांनी जाहीर केला. व्यवसायवाढीसाठी लागणारी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती, व्यवसायातील प्रश्न, आव्हाने किंवा समस्या या विषयी कोणत्याही शासनाच्या अनुदानित योजननेची माहिती सभासदनपर्यंत पोहचविण्याचा विशेष प्रयत्न असणार आहे. एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग नाविन्यता स्वीकारणे उभारणे हे मुख्य विषय राहिल.पुढील वाटचालीस सभासदांचे सहकार्य हे महत्त्वाचे व मोलाचे राहील असे त्यांनी सांगितले.

मावळते अध्यक्ष आनंदा येमुल यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेत सर्वांनी दिलेल्या सहकार्यबद्दल आभार व्यक्त केला. ह्याप्रसंगी केतन शहा, दिलीप राऊत, आनंदराज दोशी, सतीश मालू, जितेंद्र राठी, दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण, समीर गांधी, खुशाल देढिया, कौशिक शाह, बिपीन कुलकर्णी, ईश्वर मालू, आनंद येमुल ह्या सर्व माजी अध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला
नवीन सभासदांचे स्वागत करण्यात आले.सचिव हरीश कुकरेजा यांनी पुढील इलेक्ट्राे प्रदर्शनासाठी सभेची परवानगी घेतली तर खजीनदार सुयोग कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन भूषण भुतडा यांनी केले.

Previous Post

नवरात्र उत्सवात डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईट वापरास सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश

Next Post

अकलुज येथील सराईत 13 गुन्हेगारांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
अकलुज येथील सराईत 13 गुन्हेगारांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई

अकलुज येथील सराईत 13 गुन्हेगारांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026