• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इंटरनॅशनल टी.व्ही. स्टार कव्वाल मोहतरम अजीम नाझा यांचा रविवारी सोलापूरात होणार कव्वालीचा कार्यक्रम…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2025
in इतर घडामोडी
0
इंटरनॅशनल टी.व्ही. स्टार कव्वाल मोहतरम अजीम नाझा यांचा रविवारी सोलापूरात होणार कव्वालीचा कार्यक्रम…
0
SHARES
1
VIEWS

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी (स्व.) १५०० व्या पैगंबर जयंतीनिमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी स्व. जुलूस कमिटी शहर सोलापूर व बाराईमाम चौक युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या महाप्रसाद (तबरुक) वाटप व सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनॅशनल टी.व्ही. स्टार कव्वाल मोहतरम अजीम नाझा (मुंबई) यांच्या कव्वालीचा शानदार प्रोग्राम

सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी स्व. जुलूस कमिटी शहर सोलापूर व बाराईमाम चौक युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी (स्व.) १५०० व्या पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक ०७/०९/२०२५ रोजी पैगंबर जयंती शोभायात्रा मिरवणुकमध्ये सामिल होणाऱ्या भाविकांना महाप्रसाद (तबरुक) वाटप व सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत बाराईमाम चौक, सोलापूर इंटरनॅशनल टी.व्ही. स्टार कव्वाल मोहतरम अजीम नाझा (मुंबई) कव्वालीचा शानदार प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे.

सदरच्या कार्यक्रमामध्ये नुतन खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर उत्तरचे जेष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर मध्यचे नुतन आमदार देवेंद्र कोठे, लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम अशा धार्मिक, सांस्कृतिक व विधायक अशा विविध उपक्रमाने साजरा होत आहे.

तरी वरील सर्व कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्हयातील तमाम हिंदु-मुस्लिम बांधवानी धार्मीक, सांस्कृतिक, सामाजिक व विधायक कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा व आम्हास सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन हाजी मकबुलसाो मोहोळकर, माजी जेष्ठ नगरसेवक व सभागृहनेता सो.म.पा. संस्थापक ट्रस्टी अध्यक्ष जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी (स्व) जुलूस कमिटी, सोलापूर, अध्यक्ष मोहरम कमिटी शहर सोलापूर यांनी केले आहे.

सदरच्या पत्रकार परिषदेस हाजी मकबुलसाो मोहोळकर, माजी जेष्ठ नगरसेवक व सभागृहनेता सो.म.पा. व संस्थापक अध्यक्ष व अध्यक्ष – मोहरम कमिटी शहर सोलापूर, हाजी अहमदअली मोहोळकर, आसिफभाई तुळजापूरे, ताजोद्दीन मोहोळकर, शाह इक्बाल दुर्वेश, म. रफिक मोहोळकर, अजमलभाई शेख, अध्यक्ष पैगंबर जयंती बाराईमाम चौक म. नवाज मोहोळकर, सियान मोहोळकर, अ. समी हिरापूरे, मोहम्मद नवाज हाजी अहमदअली मोहोळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि आंदोलक दोघांच्याही वकिलांना केल्या महत्त्वाच्या सूचना…

Next Post

जागतिक लिंगायत महासभा चे ७ वी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकजातीय जनगणनेत लिंगायत म्हणून नोंद करा: डॉ.शिवानंद जामदार (माजी आय.ए.एस. अधिकारी)

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
जागतिक लिंगायत महासभा चे ७ वी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकजातीय जनगणनेत लिंगायत म्हणून नोंद करा: डॉ.शिवानंद जामदार (माजी आय.ए.एस. अधिकारी)

जागतिक लिंगायत महासभा चे ७ वी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकजातीय जनगणनेत लिंगायत म्हणून नोंद करा: डॉ.शिवानंद जामदार (माजी आय.ए.एस. अधिकारी)

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026