• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिलीपराव माने चषक 2025

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2025
in इतर घडामोडी
0
दिलीपराव माने चषक 2025
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सोळा वर्षाखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आले.

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. दिलीप रावजी माने (मालक) यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धा अलंकार ट्रेडिंग कंपनीचे मालक राजासाहेब बागवान, डी. एम. क्रिकेट अकॅडमी चे सुनील चव्हाण व एन.जी. क्रिकेट ॲकॅडमी चे निलेश गायकवाड यांनी पुरस्कृत केल्या आहेत.

श्री राजा साहेब बागवान यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे उदघाटन सोलापूरचे रणजी खेळाडू व सध्या रणजी क्रिकेट स्पर्धेचे निवड समिती सदस्य रोहित जाधव व नुकतेच आयपीएल स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी केलेले व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अंपायर कमिटीचे चेअरमन श्री. अनिस सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी 16 व 19 वर्षाखाली निवड समितीचे चेअरमन सुनील मालप, 14 वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन श्री. राजेंद्र गोटे सर, सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे, निवड समिती सदस्य उदय डोके व संजय मोरे, राजू रंगम क्रिकेट पंच चिराग शहा तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संतोष बडवे, विहान क्रिकेट अकॅडमी चे कोच योगेश कोम्पल, युनायटेड क्रिकेट क्लबचे कोच सुदर्शन लोखंडे व मल्लिनाथ चौधरी, विनोद पाटील तसेच श्री राहुल मेहेत्रे हे उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व प्रमुख पाहुणे आयोजक व उपस्थित यांनी दिलीप रावजी माने (मालक) यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भविष्यात परत एकदा आमदार व्हावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत

या कार्यक्रमाची प्रस्तावना सुनील चव्हाण यांनी केली. सूत्रसंचालन सुनील मालप यांनी केले. आभार प्रदर्शन विष्णू गायकवाड यांनी केले.
या स्पर्धा दिनांक 12 ऑगस्ट 2025 पासून दयानंद कॉलेज सोलापूर मैदानावर घेण्याचे नियोजन आहे.
या सर्व स्पर्धा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सो यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत
या स्पर्धा लीग पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना जास्तीच जास्त सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

ज्या संघांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी 10 ऑगस्ट 2025 पर्यंत शिवानंद अकलूजकर यांच्याकडे नावे नोंदवावीत

Previous Post

“प्रिसिजन वाचन अभियानाचं मॉडेल महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्धार – डॉ. किरण कुलकर्णी

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयुष्यमान कार्ड शिबिर…..

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयुष्यमान कार्ड शिबिर…..

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयुष्यमान कार्ड शिबिर…..

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026