• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“प्रिसिजन वाचन अभियानाचं मॉडेल महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्धार – डॉ. किरण कुलकर्णी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2025
in इतर घडामोडी
0
“प्रिसिजन वाचन अभियानाचं मॉडेल महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्धार – डॉ. किरण कुलकर्णी
0
SHARES
0
VIEWS

सचिव पातळीवरील अधिकारी एखाद्या साहित्यिक कार्यक्रमाला उपस्थित राहतात, हे विरळाचं, पण असे घडले सोलापुरात . प्रिसिजन वाचन अभियानाच्या निमित्ताने डॉ. किरण कुलकर्णी या कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने केवळ उपस्थितीच नाही, तर साहित्य आणि भाषेविषयीची जाणिव आणि बांधिलकी स्पष्टपणे मांडली.

“एखादा शासकीय अधिकारी कवी किंवा साहित्यिक असू नये का?” हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ठामपणे सांगितले की, अशा अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, ही आपल्या समाजाची उणीव आहे.

सोलापूरमध्ये सुरु असलेला प्रिसिजन वाचन अभियान हा कार्यक्रम केवळ सोलापुरापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवावा, यासाठी मी स्वतः येथे आलोय, असे त्यांनी आवर्जून सांगितले. हे अभियान अभ्यासपूर्ण पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात सादर करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी भाषेच्या प्रगतीसाठी आणि टिकवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. “मराठी ही केवळ राज्यभाषा नाही, तर अभिजात भाषा आहे. जगभरातील 74 देशांमध्ये मराठी भाषिक आहेत आणि 17 देशांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक योजना चालू आहेत. भाषेचं जतन आणि संवर्धन हे प्रत्येक भाषाप्रेमीचं कर्तव्य आहे,” असं त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या भाषिणी अ‍ॅपचा उल्लेख करत, त्यांनी जुन्या शब्दसंपत्तीच्या संवर्धनावर भर दिला. “दिवाळी अंक 1909 पासून सुरू आहेत, विश्वकोश हा मराठी भाषेचा मानबिंदू आहे. ही परंपरा जपणं आवश्यक आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“सोलापूर हे फक्त चादरीचं नव्हे, तर वाचणाऱ्यांचे गाव व्हावं,” असा प्रेरणादायी संदेश युनिक फिचर्सचे संचालक आनंद अवधानी यांनी केलं.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. किरण कुलकर्णी आणि युनिक फिचर्सचे प्रकाशक आनंद अवधानी यांचा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं सुत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन माधव देशपांडे यांनी केलं.
या कार्यक्रमासाठी सोलापुरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दिव्याचे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

दिलीपराव माने चषक 2025

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
दिलीपराव माने चषक 2025

दिलीपराव माने चषक 2025

ताज्या बातम्या

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026