• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2025
in इतर घडामोडी
0
महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ…
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत विविध जनहित कार्यक्रमांचे आयोजन

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने काटेकोरपणे प्रयत्न करावेत
– मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

सोलापूर, दि. 1 : महसूल विभागाच्या विविध सेवा व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तरी महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचतील यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असे आव्हान प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.


जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘महसूल सप्ताह 2025’ चा भव्य शुभारंभ आज श्री शिवछत्रपती रंगभवन येथे झाला. प्रभारी जिल्हाधिकारी श्री कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस आयुक्त श्री एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक गणेश निराळे, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, उपविभागीय प्रांताधिकारी सचिन इथापे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, अकलूज प्रांताधिकारी विजया पांगारकर, कुर्डुवाडी प्रांताधिकारी जयश्री आवाड, तहसीलदार निलेश पाटील, संजय भोसले, मदन जाधव, श्रीकांत पाटील, शिल्पा पाटील, शिल्पा ओसवाल यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जनजागृती आणि विश्वासवृद्धीसाठी विशेष मोहिम
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. जंगम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की, “महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शासनाच्या कामकाजाबाबत विश्वास वाढवणे आणि योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा महसूल सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.”

महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव
महसूल दिनानिमित्त 2024-25 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 56 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय कार्यरत कर्मचाऱ्यांच्या 10वी व 12वीच्या गुणवंत पाल्यांचा देखील गौरव करण्यात आला. श्री जंगम यांनी महसूल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

पोलीस आयुक्तांचे विशेष मनोगत
पोलीस आयुक्त श्री एम. राजकुमार यांनी महसूल कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “शासनाचे कोणतेही महत्त्वाचे काम असो, त्याची जबाबदारी सर्वप्रथम महसूल विभागावरच असते. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच प्रशासन सुरळीत चालते.”

सप्ताहभर उपक्रमांची मालिका
महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध जनजागृती मोहिमा, योजनांचे लाभ वितरण, माहिती सत्रे, कार्यशाळा आणि नागरिक संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी गणेश निराळे यांनी प्रस्तावना सादर केली, तर अमित माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Previous Post

शिक्षणाचा उपयोग नोकरीसाठी नव्हे तर देशाच्या उन्नतीसाठी करा: डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

Next Post

सोलापूरतील ‘बालाजी सरोवर प्रीमियर ‘ला राष्ट्रीय गौरव – बेस्ट लक्झरी डायनिंग एक्सपीरियन्स (नॉन-मेट्रो) ‘ पुरस्काराने सन्मानित

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
सोलापूरतील ‘बालाजी सरोवर प्रीमियर ‘ला राष्ट्रीय गौरव – बेस्ट लक्झरी डायनिंग एक्सपीरियन्स (नॉन-मेट्रो) ‘ पुरस्काराने सन्मानित

सोलापूरतील 'बालाजी सरोवर प्रीमियर 'ला राष्ट्रीय गौरव - बेस्ट लक्झरी डायनिंग एक्सपीरियन्स (नॉन-मेट्रो) ' पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026