• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, अजय पवार आदींना सुशील रत्न पुरस्कार जाहीर, उद्या पुरस्काराचे वितरण

by Yes News Marathi
October 3, 2020
in मुख्य बातमी
0
अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, अजय पवार आदींना सुशील रत्न पुरस्कार जाहीर, उद्या पुरस्काराचे वितरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्राकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सांजचे अविनाश कुलकर्णी, येस न्युज मराठीचे शिवाजी सुरवसे, मनपाचे उपयुक्त अजय पवार, डॉ.प्रसाद, बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, शांतलिंग शटगार यांची या सुशील रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 4 ऑक्टोबर  रोजी सकाळी 11वाजता  काँग्रेस भवन सोलापूर येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी महापौर नलिनी चंदेले यांनी दिली.

 आमदार रामहरी रुपनर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, विश्वनाथ चाकोते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर अरिफ शेख, नागरसेवक शिवा बाटलीवाला, माजी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, भीमशन्कर टेकाळे, राहुल बोलकवठे, डॉ आप्पासाहेब बगले आदी उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

सोलापूर | भारत हौसिंग सोसायटीत बनावट नोटा तयारे दोघे अटकेत !

Next Post

धाराशिव साखर कारखाना युनिट 3 बॉयलर प्रदीपन सोहळा

Next Post
धाराशिव साखर कारखाना युनिट 3 बॉयलर प्रदीपन सोहळा

धाराशिव साखर कारखाना युनिट 3 बॉयलर प्रदीपन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group