राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांचा वाढदिवस हा जुलैमध्ये असल्याने या दोन्ही नेत्याचे वाढदिवस संयुक्तपणे सप्ताहाभर साजरे करण्यासाठीचे नियोजनाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरची बैठक आयोजित करण्यात आली होती
जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात सोलापूर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्य शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी त्यासंदर्भात नियोजन करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ठराव टाळ्याच्या कडकडाटात मंजूर करण्यात आला अतिशय उत्साही वातावरणात केक कापून खा सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी अनेकांनी आले मनोगत व्यक्त करीत कार्यक्रमाचे नियोजन सांगून आणि शुभेच्छा दिल्या ..

याप्रसंगी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्यध्यक्ष जुबेर भाई बागवान ,प्रांतिक सदस्य आनंद मुस्तारे ,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,युवक अध्यक्ष सुहास कदम ,अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख ,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव सांस्कृतिक नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर ,सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी ,सामाजिक न्याय विभाग कार्यध्यक्ष अनिल बनसोडे ,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी ,वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख ,शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे ,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे ,निशांत तारानाईक ,सचिव राजूसिंग फटफटवाले ,रियाज अत्तार ,शहर सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड ,मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे , महिला आघाडी शहर उपाध्यक्ष चैताली क्षीरसागर ,शहर सरचिटणीस मेघाबरी साळुंखे ,दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे ,कार्यध्यक्ष प्रदीप भालशंकर ,श्यामराव गांगर्डे,दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम.एम इटकळे,सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्यध्यक्ष सोमनाथ शिंदे , अनिकेत व्हसुरे ,अल्पसंख्यांक जनरल सेक्रेटरी मोईज मुल्ला ,मध्य विधानसभा अध्यक्ष नय्यूम सालार ,कुरेशी दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी ,शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने,पक्ष संघटक जहिर शेख,अनिस शेख झैद बागवान , अब्दुल रहेमान हवालदार,बबु पैलवान ,सद्दाम सलीम रंगरेज ,जहीर शेख ,मकबूल मुल्ला ,आर.एफ.पटेल यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते