सोलापूर : आज रोजी अंतरराष्टीय योग दिवस भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरोग्यदायक जिवन शैलीवर प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व तसेच विद्यार्थीवर्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून विविध आसनांचे व प्राणायमाचे प्रात्यक्षीक करून घेतले या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थीवर्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला

