• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

योगाच्‍या शास्‍त्रीय माहितीसाठी मल्‍टीमिडीया चित्र प्रदर्शन उपयुक्‍त – पोलीस आयुक्‍त एम राजकुमार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2025
in इतर घडामोडी
0
योगाच्‍या शास्‍त्रीय माहितीसाठी मल्‍टीमिडीया चित्र प्रदर्शन उपयुक्‍त – पोलीस आयुक्‍त एम राजकुमार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – आनंदी आणि आरोग्‍यमय जिवनासाठी नियमित योगासने करणे आवश्‍यक आहे. आरोग्‍य हीच आपली धनसंपदा आहे. आंतरराष्‍ट्रीय योग दिवस हा आरोग्‍याची काळजी घेणेचे स्‍मरण करुन देतो. योगाच्‍या शास्‍त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्‍युरोचे मल्‍टीमिडिया प्रदर्शन अत्‍यंत उपयुक्‍त आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्‍त एम राज कुमार यांनी आज येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरो, योग दिवस समन्वय समिती, हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि जिल्‍हा व पोलिस प्रशासन यांच्‍यावतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्‍या मुळे सभागृहात आयोजित दोन दिवसीय मल्‍टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी आयुक्‍त एम राज कुमार प्रमुख पाहूणे म्‍हणून बोलत होते.मंचावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, मुख्याध्यापिका दीपा फाटक, पोलीस निरीक्षक अजित लकडे, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, मनमोहन भुतडा, रोहिणी उपळाईकर, बाळासाहेब पाटील, सतीश घोडके, उद्योजक विरेश नसले, प्रभा कोडगे, अक्षय गवळी आणि सारिका अनपट आदी उपस्थित होते.

आयुक्‍त राज कुमार म्‍हणाले, योग आता केवळ ऋषी-मुनींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक सार्वत्रिक जीवनशैली बनला आहे. योगाचे फायदे ओळखून, तो मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात आहे. यावर्षी आंतरराष्‍ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ही संकल्‍पना आहे. आपले कुटूंब हे संपूर्ण पृथ्‍वी आहे. आपण या सगळया कुटूंबाची काळजी घेतली पाहिजे. योग आजच्‍या दिनापुरता मर्यादित न राहता सर्वकाळ निरंतर करावा. असेही आवाहन त्‍यांनी केले. केंद्र व राज्य शासनाकडून विविध माध्यमाद्वारे योग विषयक मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार होत असल्यामुळे योगाची माहिती प्रत्येक घराघरात पोहचत आहे. केंद्रीय संचार ब्‍युरोने मल्‍टीमिडिया चित्रप्रदर्शनाच्या माध्‍यमातुन लोकांना आरोग्‍याबाबत दक्ष केले आहे. त्‍याचा सर्वांनी लाभ घ्‍यावा असे आवाहन सुनिल सोनटक्के यांनी केले.श्रीमती पाठक म्हणाल्या, शासनाच्या प्रत्येक उपक्रमात हरिभाई देवकरण प्रशालेचा सक्रीय सहभाग असतो. योग गुरु भुतडा आणि रोहिणी उपळाईकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सामान्‍य लोकांना योगाबद्दल माहिती व्‍हावी यासाठी मल्‍टीमिडियाच्‍या माध्‍यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शहरातील शालेय विदयार्थी महाविदयलयीन युवक व ज्‍येष्‍ठ नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट दयावी. हे प्रदर्शन भारतीय प्राचीन योगाची माहिती देणारे आहे. यामध्‍ये प्रार्थना, पूरक हालचाली मानेच्‍या, योगासने उभी, बैठक, पाटीवरील, पोटावरील, प्राणायाम, ध्‍यान आदीबाबत माहिती मिळणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अंबादास यादव यांनी प्रास्ताविकेतून केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रमोद चुंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे भाऊसाहेब चोरमले, साईराज राउळ, योगीराज कोंडाबत्तीन, पियुष बनसोडे, किरण गवळी आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस…

Next Post

अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026