• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेच्या वतीने पद्मशाली स्मशानभूमीत सुरू करण्यात आली गॅस दाहिनी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिकेच्या वतीने पद्मशाली स्मशानभूमीत सुरू करण्यात आली गॅस दाहिनी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – महापलिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज अक्कलकोट कोट रोड येथील पदमशाली समशान भूमीची पाहणी केली. सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत शांतीधाम परिसरात स्मार्ट सिटीच्या निधीतून गॅस दाहिनीही कार्यान्वित झाली असून त्याची नुकतीच यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. आज आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महांकाळी येलदी, सचिव संतोष सोमा, सहसचिव राजमहिंद्र कमटम, अंथर्गत हिशोब तपसणीस रमेश कैरमकोंडा, विश्वस्त मुरलीधर आरकाल, नरसय्या इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, कार्यकारिणी सदस्य अशोक इंदापूरे, गणेश बुधारम,श्रीनिवास गड्डम,दयानंद आडम,शिवराज मेरगू, राम गड्डम, राजाराम गोसकी, शंबय्या वडलांकोंडा, अमृतदत्त चिन्नी, व पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी सोलापूर महानगपालिका व स्मार्ट सिटी च्या निधीतून गॅस दाहिनीही कार्यान्वित झाली असून त्याची नुकतीच यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. पर्यावरण रक्षणासाठी गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची गरज आहे. परंतु, यासाठी समाजबांधव पुढे येत नाहीत. त्यासाठी यापुढील काळात प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच सुरुवातीला काही दिवस गैस दाहिनीवरील अंत्यसंस्काराचा खर्च पद्मशाली ज्ञाती संस्थेच्यावतीने करण्यात येणारा आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना दिली.यावेळी आयुक्त यांनी गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात यावे जेणे करून पर्यवरणाचा रक्षण होईल तसेच परिसर पहाणी करत अंत्यसंस्कारा साठी व येणाऱ्या नागरिकांना साठी सोयी सुविधा सह हातपाय धुण्यासाठी सर्वसोयोंनीयुक्त परिसर, नवीन १२ अत्याधुनिक दाहिनी कट्टे बांधण्यात आले आहेत. त्याच बरोबर नातेवाईक याना बसण्यासाठी प्रशस्त शेड इत्यादी सोय चंगल्या पद्धतीने केल्या आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने संस्थेला नेहमी सहकार्य करू असे आश्वासन दिले.

Previous Post

श्राविका शिक्षण संकुलात शाळेच्या प्रथम दिवशी विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करुन फुलांच्या पायघड्या घालून गोड खाऊ वाटपाने विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post

IIT मध्ये सोलापूरच्या बहिणींनी घडवला ऐतिहासिक विक्रम

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
IIT मध्ये सोलापूरच्या बहिणींनी घडवला ऐतिहासिक विक्रम

IIT मध्ये सोलापूरच्या बहिणींनी घडवला ऐतिहासिक विक्रम

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026