• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर येथील सैनिकी मुलां, मुलींचे वसतिगृहात प्रवेशबाबत आवाहन…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 17, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर येथील सैनिकी मुलां, मुलींचे वसतिगृहात प्रवेशबाबत आवाहन…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखाली सुंदरमनगर, विजापूर रोड, सोलापूर येथे सैनिक मुला, मुलींचे वसतिगृह असून, आजी, माजी सैनिकांच्या पाल्यांना येथे सवलतीच्या दरात निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, शहीद सैनिकांच्या पाल्यांना व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहामध्ये नि:शुल्क भोजनाची व निवासाची सोय उपलब्ध आहे. इच्छुकांनी वसतिगृह अधिक्षक, अधिक्षीका यांचेकडून प्रवेश पुस्तिका, अर्ज घेऊन त्यांनी दिनांक 30 जून 2025 पर्यंत सैनिकी मुलां, मुलींचे वसतिगृह अधिक्षक, अधिक्षीका यांचेकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे

          आजी,माजी सैनिकांचे तसेच सैनिक विधवांचे व शहीद सैनिकांचे पाल्य सोलापूर येथील शैक्षणिक संस्थेत इयत्ता 8 वी ते पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत आणि जे वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी अर्ज  सादर करावेत तसेच वसतिगृह माहे जुलै 2025 पासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचे सैनिकी मुलां, मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश हा प्रथम प्राधान्य म्हणून पाल्याला प्रवेश त्याच जिल्ह्यात, शहरात शाळा किंवा महाविद्यालयामध्ये घेतलेला असावा व तदनंतर द्वितीय म्हणून खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांनाही देण्यात येईल.

    वरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल. वसतिगृहात जागा उपलब्ध असल्यास इतर नागरी पाल्यांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. तसेच दिनांक 8 जूलै 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रवेश बैठक आयोजित केली असून प्रवेश अर्ज सादर केलेल्या पाल्यांनी त्यांचे पालकासह प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधित सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी मुलींचे वसतिगृह 0217- 72301778, 9527584034 व मुलांचे वसतिगृह 0217- 72302228, 9890768965 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
Previous Post

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ८ जूनला शहरात योग दिंडीचे आयोजन…

Next Post

2025-26 अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल बिया गोदाम बांधकामाकरीता अर्ज करण्याचे आवाहन…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
2025-26 अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल बिया गोदाम बांधकामाकरीता अर्ज करण्याचे आवाहन…

2025-26 अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल बिया गोदाम बांधकामाकरीता अर्ज करण्याचे आवाहन…

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026