• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वालचंदच्या ७७ विद्यार्थ्यांचे CET-PCM गटात घवघवीत यश

by Yes News Marathi
June 17, 2025
in इतर घडामोडी
0
वालचंदच्या ७७ विद्यार्थ्यांचे CET-PCM गटात घवघवीत यश
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दि. १९ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान झालेल्या सीईटी (PCM गट) परीक्षेत वालचंद शिक्षण समूहाच्या ७७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये ४५ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेंटाइलपेक्षा अधिक तर ३२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ८९.९९ पर्सेंटाइलच्या दरम्यान उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवणारे काही प्रमुख विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
अथर्व गौर (99.59), सक्षम फडे (98.96), अक्षय बिंगी (98.53), अच्युतानंद कवडदेवी (98.19), अमूल्या पाटील (98.17), रितेश नागोडे (97.45), प्रीती सकिनल (97.34), संस्कृति कुंभार (97.21), श्रावणी बागल (96.77), कंगना पटेल (96.67), सागर चित्यल (96.57), अभय शिंदे (96.30), आशिष दळवी (95.88), शुभम जाधव (95.67), रोहित शहापुरे (95.59), रीना घिसावत (95.51), अथर्व शिंदे (95.41), स्नेहा कोडक (95.40), साई चरणपेंडम (94.58), समृद्धी अष्टेकर (94.53), अनिरुद्ध होमकर (94.41), जिज्ञासा गौडा (94.41), रोशन वाघमारे (94.31), राम गांगुल (93.05), अथर्व महिंद्राकर (92.65), विशाल अचुगतला (92.58), तनिष्का हिरेमठ (92.45), लक्ष्मी बुरा (92.38), गणेश रामानुज (91.75), अर्जुन मोहरे (91.75), सिद्धेश नुला (91.69), साईकिरण कुडक्याल (91.31), विवेक गजेली (91.31), प्रणिती दासरी (91.29), रुषिकेश बुरा (91.01), प्रतीक्षा पाटील (90.97), मयंक मोरे (90.87), कार्तिक अध्यक्ष (90.66), सागर बहिरजे (90.62), आदिती लोखंडे (90.62), सुदर्शन हेडे (90.51), संस्कृति गलपल्ली (90.50), अक्षता बासुडे (90.41), वैष्णवी शेगुर (90.30), शिवराज जोडभावी (90.30).

८५ पर्सेंटाइलच्या पुढे यश मिळवणारे ३२ विद्यार्थी –
हर्षाली सुरवसे,ओंकार कदम, भार्गवी दोडी, राकेश नदगेरी, आरती दामधेरे, प्रतिभा पटणे, योगीराज वाघमारे, विघ्नेश गड्डम, ओंकार बासा, सानिका केमकर, लक्ष्मीनारायण कोडम, प्राची कलशेट्टी, सम्यक जानराव, साक्षी अंकराम, श्रीजल इंदे, साकेत जावळकर, संस्कार गायकवाड, कार्तिकी बुद्धराम, तन्मय दीक्षित, बिजल पटेल, सोनाली दासरी, श्रीनाथ कुडक्याल, श्रीराज मुखवटे, प्रल्हाद दासारी, अक्षयकुमार बिराजदार, समृद्धी मनुकर, साक्षी पटाणे, श्रेया मित्ता, श्रेया ठोकळ, भावना गुर्रम, शाश्वती नळे.

या उत्तम यशाबद्दल संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य श्री. अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, समन्वयिका सौ. सारिका महेंद्रकर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Previous Post

महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

Next Post

मंत्रिमंडळ बैठक आज संपन्न… 10 मोठे निर्णय…शेतीसाठी AI धोरण मंजूर…

Next Post
मंत्रिमंडळ बैठक आज संपन्न… 10 मोठे निर्णय…शेतीसाठी AI धोरण मंजूर…

मंत्रिमंडळ बैठक आज संपन्न… 10 मोठे निर्णय…शेतीसाठी AI धोरण मंजूर…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group