• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2025
in इतर घडामोडी
0
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज शाळेच्या पहिल्या दिवशी कॅम्प शैक्षणिक संकुल येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. प्रारंभी महापालिकेच्या आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी महिला व बालकल्याण विभागाकडून सर्व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व पाण्याची बाटली हे साहित्य माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात येणार असल्याचे ही सांगितले. त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते मनपा कॅम्प शाळा आवारातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके ,गणवेश, बूट व पायमोजे इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना आयुक्त यांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या वर्गातील इतर सहअध्यायांना गणिती क्रिया व वाचन कौशल्य विकसित होण्यासाठी मदत करावी असे सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या आयुक्त यांनी शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तकाचे वाटप देखील माननीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास कॅम्प आवारातील विद्यार्थी, शिक्षक, उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका जगन्नाथ सज्जन , बंदुकवाले , श्रीमती रेहाना नदाफ, आनंद सामल, श्रीमती महेजबीन मुल्ला, योगेश रंगम, मोसिना मुजावर , नाजनिन कोरबू या सर्व मुख्याध्यापकांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केले उपस्थित यांचे आभार पर्यवेक्षक भगवान मुंढे यांनी मानले.

Previous Post

लिटल फ्लावर्स स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी केले 46 झाडांचे वृक्षारोपण

Next Post

वालचंदच्या ७७ विद्यार्थ्यांचे CET-PCM गटात घवघवीत यश

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
वालचंदच्या ७७ विद्यार्थ्यांचे CET-PCM गटात घवघवीत यश

वालचंदच्या ७७ विद्यार्थ्यांचे CET-PCM गटात घवघवीत यश

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026