• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2025
in इतर घडामोडी
0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
0
SHARES
0
VIEWS

आंधळी – तालुका माण येथील जिल्हा परिषद शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत उत्साहात स्वागत करण्यात आले.२०२५/२६ साठी नवीन प्रवेशोत्सव करण्यात आलेल्या तिथल्या नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.विविध रंगी रांगोळ्या, पालक व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांचा सहभाग, शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षरोपण शाळेच्या पहिल्या दिवशी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली शाळेच्या दारात उभारलेली गुढी असे शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.

शाळेचा पहिला दिवस साजरा करताना मुलांचे चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी मा.जि.प.सदस्य अर्जुन (तात्या)काळे,मा.जि.प.सदस्य,डी. एस काळे, आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, संतोष काळे, जि.प.सातारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जि. प.सातारा अमर नलावडे, जि. प.सातारा शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी,पंचायत समिती, माण गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण विजयकुमार कोकरे, पंचायत समिती, माण गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख, केंद्र -आंधळी साधना झणझणे ,मुख्याध्यापक घनशाम काळे, उपशिक्षक सुप्रिया चिरमे,माया वरकड ,विजय गोरे , पल्लवी गोरे , पालक, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#schoolfirstday

Previous Post

कामतकर क्लासेसचा पारितोषिक वितरण सोहळा…

Next Post

सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी राजभवनमध्ये शुक्रवारी सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी राजभवनमध्ये शुक्रवारी सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी राजभवनमध्ये शुक्रवारी सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026