• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कामतकर क्लासेसचा पारितोषिक वितरण सोहळा…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2025
in इतर घडामोडी
0
कामतकर क्लासेसचा पारितोषिक वितरण सोहळा…
0
SHARES
1
VIEWS

दि.15 जून 2025 रोजी शिवस्मारक सभागृहात पार पडला. एस. एस. सी. परीक्षेत यावर्षी क्लास मधील वेदिका आंधळकर व संकेत तगारे ह्या दोन विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटाकावले. तसेच संकेत तगारे, ओजस हुमनाबादकर, मुग्धा महाबळ, सिद्धनाथ जोशी, मेघना शहा या विद्यार्थ्यांना गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले. वेदिका आंधळकर या विद्यार्थीनीस विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. व तसेच क्लास मधील 69 विद्यार्थ्यांना 90 टक्के हुन अधिक गुण मिळाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कवी, लेखक, मेंटॉर व बिजनेस कोच व या कार्यक्रमाचे विशेष अतिथि रवींद्र खैरे यांच्या शुभहस्ते संपन्न् झाला. तसेच क्लासेसचे माजी विद्यार्थी तेजस सारडा यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतात 177 वा तसेच कुमारी वैष्णवी गायकवाड व कुमार परीस गायकवाड हे विद्यार्थी MPSC परीक्षेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांचा देखील पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच सुयोग अकॅडमी व कामतकर अकॅडमी मध्ये कार्यरत असलेल्या यशवंत तावशे सर यांची २५ वर्षे सेवा झाल्याबद्दल त्यांचाही येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना व रवींद्र खैरे यांचा सत्कार कामतकर यांनी केला व क्लास मधील शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार कामतकर  यांनी केला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कामतकर,कदम , हलकुडे व अनुजा जोशी,अंबादास जाधव सर यांचे मार्गदर्शन मिळाले. 

प्रमुख पाहुणे रवींद्र खैरे यांनी पालकांची भूमिका कशी असावी याचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन व विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणात जीवनात चांगले शिक्षण कसे मार्गदर्शक ठरेल हे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी खैरे बोलत होते की, विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर रहावे, ध्येय ठेवावे आणि सामाजिक भान ठेवले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच हुमनाबादकर,भांडेकर आणि डॉ. सारडा या पालकांनी व माजी विद्यार्थी… यांनी समयोचित भाषणे केली. विद्यार्थ्यांमध्ये श्रीशा लोणी व सिद्धनाथ जोशी यांनी कामतकर क्लासेसच्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाची यशात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन निलेश गायकवाड, हलकुडे, प्राजक्ता कुलकर्णी, यशवंत तावशे, श्रीकांत चिप्पा, दिनेश चिप्पा,अभिषेक उबाळे,संतोष पुजारी,हिरेमठ, पाटील, कृष्णा जंगम व इतर सहकाऱ्यांनी केले.

कामतकर क्लासेसचे श्री व सौ कामतकर व सुयोग अकॅडमी आणि कामतकर अकॅडमीचे संचालक कदम यांचा सत्कार सर्व स्टाफ तर्फे करण्यात आला.
शेवटी आभार प्रदर्शन ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केला.

Previous Post

इंद्रायणी पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंनी उपस्थित केला सवाल…

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026