• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शनिवारी सोलापुरात उद्योजकतेचा मंत्र..’अमृतवेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन..

Yes News Marathi by Yes News Marathi
June 12, 2025
in इतर घडामोडी
0
शनिवारी सोलापुरात उद्योजकतेचा मंत्र..’अमृतवेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: उद्योग आणि उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘अमृतवेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग असलेल्या आणि उद्योजकतेचा मंत्र देणाऱ्या ‘अमृतवेल बिझनेस टॉक शो’ या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ शनिवार दिनांक १४ जून रोजी सोलापुरात होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, प्रेरणादायी वक्ते सुरेश हावरे आणि ललित गांधी यांची यामध्ये प्रकट मुलाखत होणार आहे.

महाराष्ट्र है उद्यमशील राज्य आहे. शासनाच्या माध्यमातूनही उद्योगातील गुंतवणूक आणि उद्योजकतेला नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. उद्योग विभाग यासाठी प्रभावीपणे कार्यरत आहे. उद्योग क्षेत्रात संधीची अनेक दारे खुली आहेत, त्याकडे सकारात्मकपणे पाहणे आवश्यक आहे. राज्य शासनाचे उद्योग धोरण, उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योजकता विकास या अनुशंगाने उद्योगमंत्री उदय सामंत याच्याशी अमृतवेल बिझनेस टॉक शोमध्ये संवाद साधण्यात येणार आहे. हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अमृतवेल फाऊंडेशन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि प्रमोद साठे ग्रुप यांच्या वतिने आयोजन करण्यात आले आहे.

न्यूक्लिअर सायंटिस्ट, बिझनेस लीडर आणि प्रेरणादायी यक्ते सुरेश हावरे ‘उद्योगावर बोलू काही’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. उद्योगांच्या विकासातील भूमिका याविषयी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

उद्योजक, व्यावसायिक तसेच नवउद्योजक आणि उद्योगामध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरूणांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, उपस्थित रहावे आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतवेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र पवार, कार्यक्रमाचे निमंत्रक मुकुंद हिंगणे आणि सिद्धाराम वाघ यांनी केले आहे.

Previous Post

श्री शिवछत्रपतिंच्या जयघोषात पालखी मिरवणूक उत्साहात

Next Post

“विजय चषक २०२५” चे उद्घाटन दयानंद कॉलेज चे माजी प्राचार्य विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते संपन्न…

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
“विजय चषक २०२५” चे उद्घाटन दयानंद कॉलेज चे माजी प्राचार्य विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते संपन्न…

"विजय चषक २०२५" चे उद्घाटन दयानंद कॉलेज चे माजी प्राचार्य विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते संपन्न…

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026