• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सोलापूर चाप्टरचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2025
in इतर घडामोडी
0
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सोलापूर चाप्टरचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील स्थानिक आणि नवउद्योजकांना सर्वतोपरी सहाय्य करू : मनीष काळजे (जिल्हाप्रमुख शिवसेना)
उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी सर्व वृत्तपत्र माध्यमांचे आश्वासन : महेश रामदासी संपादक, दिव्य मराठी

महाराष्ट्रीयन उद्योजक आणि व्यावसायिक यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून व्यवसाय वृद्धीसाठी कटिबद्ध असणारी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक एनजीओ स्वरूपातील संस्था असून महाराष्ट्रीय उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी काम करते. प्रसिद्ध ब्रिज इंजिनिअर कै. माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून 2000 साली साकारलेल्या सॅटर्डे क्लब मध्ये आज महाराष्ट्रात 5500 हून अधिक व्यावसायिक सभासद आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत या ब्रीदवाक्याची बांधिलकी जोपासून दिनांक ८ जून 2024 रोजी सोलापुरात सॅटर्डे क्लबची स्थापना करण्यात आली.

आज रोजी प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात बालाजी सरोवर येथे साजरा करण्यात आला. सदर वर्धापन दिन सोहळ्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीषजी काळजे तसेच दिव्य मराठीचे संपादक महेशजी रामदासी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यवसाय वाढीस प्रयत्नशील असणाऱ्या पत्रकार बंधूंचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्थानिक व्यावसायिक आणि उत्पादकांना सर्व प्रकारची मदत करण्याचे प्रमुख पाहुणे माननीय मनीष जी कायदे यांनी आश्वासन दिले. तसेच महेश जी रामदासी यांनी देखील व्यावसायिक पातळीवरील अडचणी सोडविण्यास वृत्तपत्र माध्यम सदैव आपल्या पाठीशी आहे सदैव आपल्या पाठीशी राहतील असे सांगितले. सोलापूर चाप्टरचे चेअरमन जयपाल महिंद्रकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बिराजदार व अंबादास येमूल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय चिन्मयी कीर्तन यांनी करून दिला. वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे हिराचंद बोडा, आशिष बिराजदार डॉ. दिगंबर निर्मळे, सागर दुधनकर, अभिषेक जोशी, डॉक्टर सुधीर घोडके व त्यांचे सहकारी यांनी सुंदररित्या आयोजन केले. सदर सोहळ्यास सोलापुरातील नामवंत उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थित होते. सॅटर्डे क्लबचे सदस्यत्व घेण्यासाठी सोलापुरातील व्यावसायिकांना चेअरमन जयपाल महिंद्रकर यांनी आवाहन केले आहे. यासाठी महेश बिराजदार यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्र. 9422649949

Previous Post

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या… पहा..

Next Post

देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार- मंत्री मुरलीधर मोहोळ

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार- मंत्री मुरलीधर मोहोळ

देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार- मंत्री मुरलीधर मोहोळ

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026