• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे – उपसभापती गोऱ्हे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2025
in इतर घडामोडी
0
पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे – उपसभापती गोऱ्हे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी.
– उपसभापती नीलम गोऱ्हे

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा

सोलापूर, दिनांक 5 – महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्क रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा सेल मध्ये नोंद होणाऱ्या गुन्ह्याबाबत तात्काळ कार्यवाही करून गुन्हे निकाली काढावेत. तसेच समाजातील एकाही महिलावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही यासाठी पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे असे सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन  ओंबासे, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, पोलिस उप आयुक्त दिपाली काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सोलापूर एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी  उपस्थित होते.

   उपसभापती नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की,

महिलांना भरोसा कक्षाच्या माध्यमातून दक्षता समिती सक्षम करण्याची गरज आहे. दक्षता समिती यांनी प्राचार्य,शिक्षीका, प्राध्यापिका,समाजसेविका, सरपंच, समाजसेविका यांना कौटुंबिक संरक्षण कायद्याचे प्रशिक्षण द्यावे. जिल्हा परिषद, महिला बाल विकास विभाग, पोलिस विभाग यांनी एकत्र लोक अदालत आयोजित करण्यात यावी.

कौटुंबिक गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त समझोता करत असतांना नुसता नांदण्याचा दबाव आणुन हुंडा , हिंसा , व्यसने स्विकारण्यास भाग पाडून समझोता करू नये. केस हाताळतांनाच्या कार्य प्रणाली तयार करून नंतर दक्षता समिती सदस्यांना व बीट पोलीसांना गृहभेटी देण्यास सांगावे. महिलांच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यावरच समझोता करावा असे त्यांनी पोलीसांना सांगितले.

  जिल्हा परिषदेने महिलांच्या गरजा लक्षात घेऊन पतपेढी, गुंतवणूक, कर्ज उपलब्ध करून महिलांच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे. महिलांना जास्तीत जास्त शासनाच्या सोयी सुविधा देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करावा. सोलापूर महापालिकेने नागरिकांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा तसेच शहरामध्ये स्वच्छता राहील या अनुषंगाने प्रयत्न करावेत. पावसाळ्यातील ड्रेनेज ची कामे व्यवस्थितपणे झाली आहेत की नाहीत याची खात्री करावी. पंढरपूर येथील आषाढी वारीच्या अनुषंगाने एस.टी.स्थानकाची स्वच्छता करावी  वारीसाठी एस.टी महामंडळाने सुस्थितीत गाड्या देण्याचे नियोजन करावे, आशा सूचना उपसभापती गोऱ्हे यांनी दिल्या.
Previous Post

6 जून रोजी होणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…

Next Post

कसबा गणपती मंडळातर्फे कारहुणवी निमित्त निघणार बैलांची मिरवणूक..

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
कसबा गणपती मंडळातर्फे कारहुणवी निमित्त निघणार बैलांची मिरवणूक..

कसबा गणपती मंडळातर्फे कारहुणवी निमित्त निघणार बैलांची मिरवणूक..

ताज्या बातम्या

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026