• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची केली लागवड!सोलापूर विद्यापीठात 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 4, 2025
in इतर घडामोडी
0
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची केली लागवड!सोलापूर विद्यापीठात 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची लागवड केली. त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात 5 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. आतापर्यंत विद्यापीठ परिसरात 60 हजारहून अधिक विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची पाच ते सहा फूट उंचीची 300 फळझाडे खरेदी करून त्या झाडांची विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात लागवड केली. यामध्ये प्रामुख्याने केशर आंबा, जांभूळ, नारळ, चिकू या झाडांचा समावेश आहे. वृक्षारोपण करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन करण्यासाठी देखील विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. बुधवारी या 300 फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, आधुनिकीकरणामुळे वातावरणात फार मोठे बदल होत आहे. तापमानात मोठी वाढ होत आहे. मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी मोठ्या प्रमाणात आज वृक्ष लागवड व संवर्धन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी विद्यापीठास सर्व स्तरातून सहकार्य मिळत आहे. अनेकांनी विद्यापीठास मोफत विविध रोपे दिली आहेत. आता जून महिन्यात वृक्षारोपण करण्याचा योग्य काळ आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात विद्यापीठाकडून वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे कुलगुरू प्रा. महानवर यांनी सांगितले.

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची लागवड केली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व अन्य.

Previous Post

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटे मधील पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

Next Post

रेल्वेमंत्र्यांनी १२८.७८ कोटी रुपये खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
रेल्वेमंत्र्यांनी १२८.७८ कोटी रुपये खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली

रेल्वेमंत्र्यांनी १२८.७८ कोटी रुपये खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026