• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह पाच जणांची निर्दोष मुक्तता
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- येथील 1) मनोहर गणपत सपाटे वय-60 वर्षे, धंदा- व्यापार, 2) ज्ञानेश्वर बबन सपाटे वय- 40 वर्षे, धंदा- व्यापार, 3) बालाजी उर्फ बंटी किरण सोनके वय- 32 वर्षे, धंदा- व्यापार, 4) ज्ञानेश्र्वर जगन्नाथ सुरवसे वय-37 वर्षे धंदा- व्यापार, रा सर्व मुरारजी पेठ, सोलापूर 5) प्रवीण ज्ञानेश्र्वर झूंजुरडे वय – 35 धंदा – व्यापार, रा. खमितकर अपार्टमेंट जवळ, सोलापूर यांनी सन 2012 रोजीच्या सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदार फिर्यादीस पैशाचे आम्हीच दाखवले, धमकी दिली, साक्षीदारास मारहाण केल्याच्या गुन्ह्याकामी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की,

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2012 साठी प्रभाग क्रमांक 11ब मधून मनोहर सपाटे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तर प्रकरणातील साक्षीदार योगेश पवार यांना मनसे या पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती, दिनांक 4/02/2012 रोजी मनोहर सपाटे यांनी योगेश पवार यांना नामांकन अर्ज माघार घेण्याकरिता दमदाटी केली, तसेच दिनांक 16/02/2012 रोजी रात्री 12.30 चे सुमारास मनोहर सपाटे यांचे सह वर नमूद चार आरोपी हे फिर्यादीचे घरी जाऊन तिस पैसे घ्या व मत मनोहर सपाटे यांना द्या असे म्हणाले, त्यावर फिर्यादीने नकार दिला, त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे घरात घुसून तिस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, दरम्यान बाळू लोंढे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता मनोहर सपाटे यांनी त्यास चापट मारली तर ज्ञानेश्वर सपाटे यांनी फरशी उचलून फेकून मारली अशा आशयाची फिर्याद राणीबाई येरटे यांनी आरोपींविरुद्ध फौजदार चावडी पोलिसात दिली. सदर खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.

यात आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी आरोपींची बाजू मांडली, साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती व उलट तपासादरम्यान मान्य केलेल्या बाबी, मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या, तसेच आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, “फिर्यादी ही योगेश पवार यांची समर्थक असून केवळ निवडणुकीवेळी आरोपींची प्रतिमा मलीन व्हावी म्हणून व त्याचा फायदा योगेश पवार यांना घेता यावा म्हणून फिर्यादीने आरोपींविरुद्ध खोटी केस केली, तसेच उलट तपासादरम्यान फिर्यादी मान्य करतात की त्या योगेश पवार यांच्या खंद्या समर्थक आहेत” या व इतर मुद्द्यांवर युक्तिवाद केला. अभिलेखावर असलेला एकूण पुरावा, आरोपींतर्फे मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपींची सभळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

यांत आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे ॲड. अमर डोके यांनी काम पाहिले.

Previous Post

लग्न करून बॉर्डरवर गेला, पण दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला

Next Post

अलिफ ओव्हरसीस एज्युकेशनच्या रशिया एमबीबीएस फेअरला प्रतिसाद

Related Posts

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
Next Post
अलिफ ओव्हरसीस एज्युकेशनच्या रशिया एमबीबीएस फेअरला प्रतिसाद

अलिफ ओव्हरसीस एज्युकेशनच्या रशिया एमबीबीएस फेअरला प्रतिसाद

ताज्या बातम्या

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026