• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 21, 2025
in इतर घडामोडी
0
महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर
0
SHARES
2
VIEWS

महापालिकेने दिले अधिकृत पत्र

सोलापूर : जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. त्या संदर्भात नूतनीकरण आणि सुशोभीकरण या कामाची जबाबदारी बसव ब्रिगेडवर सोपवण्यात आल्याचे अधिकृत पत्र महापालिकेचेवतीने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांना सुपूर्द करण्यात आले आहे.


जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळा 1985 साली श्री काशी जगद्गुरु डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सुशिलकुमार शिंदे व महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या उपस्थितीत झाले होते.


सदर पुतळ्यास 40 वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे पुतळ्याचे नूतनीकरण व परिसर सुशोभिकरण करणे अत्यावश्यक होते. त्याकरिता आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका नाविन्यपूर्ण उपक्रमातून 25 लाख व शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 40 लाख रुपये निधी मिळवून दिला. त्यामुळे या कामास गती मिळाली.
परंतु महापालिका प्रशासन व ठेकेदार यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या संदर्भात महापालिकेने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांच्याशी संपर्क साधला. त्या तांत्रिक कामासाठी श्री रोडगे यांनी तत्परता दाखवली व या कामासाठी सक्रिय योगदान देणार असल्याचे सांगितले. त्यास लागलीच महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवून अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले.


या कामासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बसवराज चाकाई, शहर कार्याध्यक्ष शिवराज विभुते, शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, प्रसिद्धीप्रमुख दत्ता केरे यांचे सक्रिय योगदान राहिले आहे. या कार्याबद्दल बसव ब्रिगेडचे विविध सामाजिक संस्थांकडून तसेच बसव भक्तांकडून अभिनंदन केले जात आहे.

जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याची जबाबदारी बसव ब्रिगेडला सुपूर्त केल्याचे अधिकृत पत्र

Previous Post

सहकार विभागाच्या जी. डी. सी. आणि ए. व सी. एच. एम. परिक्षा 23 मे पासून सुरु…

Next Post

जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

Related Posts

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
Next Post
जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

ताज्या बातम्या

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026