• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांचाकडून झाला सत्कार…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2025
in इतर घडामोडी
0
भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांचाकडून झाला सत्कार…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या उद्देशाने जुळे सोलापुरातील इचगिरी मठ समोर कुबेर कॉम्प्लेक्स येथे जनतेची कामे मोफत निस्वार्थीपणे करण्यासाठी निवृत्त सहाय्यक आयुक्त ठाणे प्रकाश राठोड यांनी नव्याने सुरू केलेले असून तेथे नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले शासनाचे आधार कार्ड, मतदान कार्ड,पॅन कार्ड, रेशन कार्ड , मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, ईश्रम कार्ड, असे अनेक शासकीय योजनेचे कागदपत्रे नागरिकांना मोफत निस्वारथीपणे देण्यासाठी कार्यालय सुरू केले असून तेथे आतापर्यंत शेकडो लोकांनी लाभ घेतलेला आहे व सर्वसामान्य नागरिकांच्या भविष्यात सोलापूर महानगरपालिकेतील काही अडीअडचणी असतील तर ते प्राधान्याने सोडवण्यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आलेले असून अल्पावधीतच सदर कार्यालयात जुळे सोलापुरातील नागरिकांनी प्रतिसाद देत असून अनेक लाभ करून घेत आहेत व आपल्या समस्या दूर करून घेत आहेत.

सदर सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड निवृत्त सहाय्यक आयुक्त ठाणे यांनी सोलापूर शहर भाजप अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांना सदर कार्यालयात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती देऊन सत्कार करण्याबाबत विनंती केल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन काल सायंकाळी सात वाजता सदर कार्यालयास भेट दिली त्यावेळी प्रथम ममता राठोड यांनी त्यांचे आदराने औक्षण करून कार्यालयात सन्मानाने स्वागत केले.

प्रारंभी निवृत्त सहायक आयुक्त ठाणे प्रकाश राठोड यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी निस्वार्थी मोफत आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. व नंतर शाल,श्रीफळ,बुके देऊन त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला व भविष्यात सर्व सामान्य नागरिकांसाठी आपण एक अभ्यासू नेतृत्व शहराला लाभलेल्या आहेत तसेच भारतात राज्यात भाजपची एक हाती सत्ता असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसाठी होईल त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे असी विनंती केल्यानंतर भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी प्रकाश राठोड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून व त्यांच्या प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव याच्या जोरावर नागरिकांची कामे जलद गतीने होतील तसेच भविष्यात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच जनतेसाठी निस्वार्थीपणे मोफत सेवा फाउंडेशनच्या वतीने महत्त्वाची कामे करीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रकाश भाऊ राठोड यांच्या महत्त्वाची मागणी असलेली प्रताप नगर येथे नव्याने स्मशानभूमीसाठी सर्वतोपरी प्राधान्याने मदत करण्याचे ठोस आश्वासन दिले.

यावेळी प्रभाग 26 च्या लोकप्रिय नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, भाजपा महिला आघाडी चिटणीस संपदा जोशी,भाजपचे सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण, नेहरू राठोड, उमेश चव्हाण,राजेश चव्हाण, आकाश चव्हाण,तुकाराम राठोड, सागर राठोड,सुरज राठोड, समाजसेविका.ममता राठोड, सुमित राठोड, रिंकू राठोड,पूजा राठोड यांची उपस्थिती होती

Previous Post

श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन

Next Post

सोलापुरात औद्योगिक वसाहतीमधील टॉवेल कारखान्यात शॉर्टसर्किटने भीषण आगीचे तांडव ; मालक आणि कामगार कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू ! पहाटे साडेतीन वाजता आगीचा भडका

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
सोलापुरात औद्योगिक वसाहतीमधील टॉवेल कारखान्यात शॉर्टसर्किटने भीषण आगीचे तांडव ; मालक आणि कामगार कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू ! पहाटे साडेतीन वाजता आगीचा भडका

सोलापुरात औद्योगिक वसाहतीमधील टॉवेल कारखान्यात शॉर्टसर्किटने भीषण आगीचे तांडव ; मालक आणि कामगार कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू ! पहाटे साडेतीन वाजता आगीचा भडका

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026