• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2025
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि.17 (जिमाका):- सोलापूर शहरातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना या जाहीर प्रसिध्दीकरणा अन्यये कळविण्यात येते की, इयत्ता दहावी अणि बारावीचा निकाल लागल्याने पूढील शैक्षणीक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, राहिवासी दाखला, आर्थिक दुर्बलघटकांचे प्रमाणपत्र EWS, नॉन क्रिमीलेअर तसेच इतर शैक्षणीक दाखल्याची आवश्यकता असते. सदरचे दाखले विद्यार्थ्यांना विहीत वेळेत देणे आवश्यक आहे. सदरची प्रकिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबीराचे आयोजन करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेशित केले आहे.


त्याअनुषंगाने, सोलापूर शहरातील तसेच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक २० मे २०२५ ते २२ मे २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत दाखल्याविषयक शिबीराचे एकूण २० ठिकाणी आयोजन केले आहे. सदर शिबीरप्रसंगी ०३ नायब तहसिलदार, १० मंडळ अधिकारी, २ अव्वल कारकून, ४० तलाठी, ०३ कार्यालयीन कर्मचारी व ८५ महा-ई-सेवा चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिबीराचे स्थळ, दिनांक व वेळ खालीलप्रमाणे आहे.


शिबिराचे स्थळ:- संगमेश्वर कॉलेज सात रस्ता सोलापूर, वालचंद कॉलेज, एकता नगर सोलापूर, दयानंद कॉलेज, सोलापूर, एस. के. बिराजदार हायस्कूल, शेळगी, सोनी कॉलेज, सोलापूर, इंडियन मॉडेल स्कूल (IMS) जुळे सोलापूर, ज.रा. चंडक हायस्कूल, बाळे, बी.एम.आय.टी कॉलेज, हिरज रोड सोलापूर, बी.एफ. दमाणी. स्कूल सम्राट चौक, सोलापूर, हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर, नेताजी प्रशाला, निलम नगर, सोलापूर, एस.व्ही.सी.एस प्रशाला, भवानी पेठ, सोलापूर, एस.व्ही.सी.एस प्रशाला, अक्कलकोट रोड, सोलापूर, सेवासदन प्रशाला, सोलापूर, भारतीय विद्यापीठ, सोलापूर, सोलापूर सोशल उर्दू हायस्कूल, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, सिद्धेश्वर हायस्कूल सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, पांगल हायस्कूल व कॉलेज, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, न्यू हायस्कूल वडाळा, ता. उत्तर सोलापूर, महात्मा फुले, हायस्कूल मार्डी, ता. उत्तर सोलापूर.
दिनांक व वेळ :- दिनांक २० मे २०२५ ते २२ मे २०२५, सकाळी १०:३० वा. ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत.
तरी सर्व नारिकांनी शिबीर प्रसंगी उपस्थित राहून शैक्षणीक दाखले प्राप्त करून घेण्याची दक्षता घ्यावी. ही माहिती तहसिलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी दिली आहे.

Previous Post

केंद्र शासनाच्या सुधारित वितरण व्यवस्था (RDSS) व वीज वितरणच्या विविध योजनांची आढावा बैठक

Next Post

भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांचाकडून झाला सत्कार…

Related Posts

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
Next Post
भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांचाकडून झाला सत्कार…

भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांचाकडून झाला सत्कार...

ताज्या बातम्या

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026