• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांवर अभ्यासक्रम तयार करा : नरेंद्र पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
May 14, 2025
in मुख्य बातमी
0
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांवर अभ्यासक्रम तयार करा : नरेंद्र पाटील
0
SHARES
1
VIEWS

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन

सोलापूर, दि. 14- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्थापन झालेल्या छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अभ्यासक्रम तयार करून नव्या पिढीसमोर त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि शौर्यगाथा पोहोचवावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्याख्याते विशाल गरड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी गायकवाड,  पारस गायकवाड, अनंत जाधव, चन्नवीर बंकुर, सोमनाथ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड यांनी केले.

नरेंद्र पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात बंड पुकारून रयतेच्या तसेच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढले आणि बलिदान दिले. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र स्थापन झाले, याविषयी आनंद आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्याबरोबरच संशोधन व्हावे. भविष्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधीकरिता निश्चितच मदत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यासंदर्भात मागणी होती, आज ती विद्यापीठ फंडातून सुरू झाली. आता या अध्यासनासाठी स्वतंत्र भव्य संकुल तसेच रिसर्च सेंटर सुरू करण्याकरिता व्यवस्थित प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधी आणि श्री नरेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभेल. सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच अध्यासन केंद्र नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचबरोबर आज संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वांनी यापुढे जास्तीत जास्त वृक्षारोपण करू या, असा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमात एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी, यशस्वी खेळाडू, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मान्यवरांचा परिचय डॉ. विकास शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक कुलसचिव तथा अध्यासनाचे सचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

Previous Post

अर्णव रघुनंदन झंवर याचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Next Post

सहस्त्रार्जुन प्रशालेची उज्वल परंपरा कायम

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.
मुख्य बातमी

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

October 8, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
मुख्य बातमी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026
विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

October 7, 2026
सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!
मुख्य बातमी

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

October 7, 2026
आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!
मुख्य बातमी

आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!

October 6, 2026
Next Post
सहस्त्रार्जुन प्रशालेची उज्वल परंपरा कायम

सहस्त्रार्जुन प्रशालेची उज्वल परंपरा कायम

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026