• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण होते — सुधीर खराडकर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2025
in इतर घडामोडी
0
सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण होते — सुधीर खराडकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — आत्मोन्नती नंतर आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवली की सामाजिक कर्तव्य पूर्ती नंतर समाजही आपला पुरस्कार देऊन गौरव करतो. ही आपली ओळख अनमोल असते असे विचार सोलापूरचे सहायक पोलीस आयुक्त ट्रैफिक सुधीर खिराडकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ने आयोजित केलेल्या “व्होकेशनल अवॉर्ड्स” च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोलापुरातील व्यवसाय आणि नोकरी च्या क्षेत्रात उत्कृष्ठ काम आणि त्याच बरोबर सामाजिक कार्यातही हातभार लावणाऱ्या व्यक्तींना या प्रसंगी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप – शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे होते. हे पुरस्कार अनुक्रमे
१) डॉ विजय आठवले – प्राचार्य वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
२) डॉ मोहिनी तकते – जिमनॅस्टिक आणि फिटनेस च्या इंटरनॅशनल कोच .
३) श्री. गोविंद झंवर – वर्ल्ड ट्रेड एक्सपो, बांबू मिशन
४) आशिष जवळकर – व्यावसायिक , भावसार व्हिजन,मधून सामाजिक कार्य
५)सुनिता दळवी – आत्मनिर्भर वस्ती संघाच्या महिला बचत गटाच्या अध्यक्षा .
६) प्रद्गन्या कांबळे – परिचारिका (नर्स) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, औराद येथे सेवा, यांना देण्यात आले.

अशा या वेगळ्या कार्यक्रमात माझा वेळ सत्कारणी लावला तो सुनील दावडा यांनी. त्यांच्यामुळे मला आज या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची संधी मिळाली असेही प्रमुख पाहुणे श्री सुधीर खिराडकर या प्रसंगी म्हणाले आणि क्लब चे कौतुकही केले. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर विजय आठवले यांनी मनोगत व्यक्त केले आणि क्लब चे आभार मानले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा आणि संचालक सुनील दावडा यांनी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन केला.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय वंदना कोपकर यांनी करून दिला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय डॉ सचिन जम्मा, दीपक आहुजा यांनी करून दिला. रोटरी क्लब च्या कार्याची माहिती आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील कोंडगुळे यांनी केले तर आभार सुनील दावडा यांनी मानले.

या कार्यक्रमास कीर्ती दावडा, निर्मला सिताफळे, आरती गांधी, क्षितिजा गाताडे, डॉ बाळासाहेब शितोळे, बळीराम पावडे, मुकेश मेहता, सीताराम महांकाळ, दौलत सिताफळे, संजय चौगुले, दीपक आहुजा, शितोळे मॅडम, दीपक आर्वे, आनंद पारेकर, गंगाधर मदभवी, आदी उपस्थित होते.

Previous Post

आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा

Next Post

राज्याचा एस एस सी बोर्ड पुर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारने आखला – सुप्रिया सुळे

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
राज्याचा एस एस सी बोर्ड पुर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारने आखला – सुप्रिया सुळे

राज्याचा एस एस सी बोर्ड पुर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारने आखला - सुप्रिया सुळे

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026