• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

६ हजार रुपयांची लाच घेताना भुमी लेख कार्यालयातील शिपाई अडकला जाळ्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2025
in इतर घडामोडी
0
६ हजार रुपयांची लाच घेताना भुमी लेख कार्यालयातील शिपाई अडकला जाळ्यात
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलार प्लांटसाठी शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याकरिता अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडून सहा हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातील शिपायाला रंगेहाथ पकडले आहे.

महेश भागवत घाडगे (वय ३२ वर्षे, पद शिपाई नेम उपअधिक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, अक्कलकोट) असे त्या शिपायाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांची मौजे करजगी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथे गट नं. ५१५ व गट नं. ५१६ येथे एकुण ३४ एकर शेतजमीन असुन सदर शेतजमीन ही सोलार प्लांटसाठी भाडेतत्वावर देण्याचे तक्रारदार यानी ठरविले होते. त्याकामी त्यांनी नमुद शेतजमीनीचा गाव नकाशा, स्कीम उतारा, गट नकाशे, टिपण, फाळणी व आकार बंद नक्कल इत्यादी कागदपत्रे मिळणेसाठी उपअधिक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, अक्कलकोट येथे जावुन विनंती अर्ज सादर केला होता.

वरील नमुद आलोसे यांनी सदरचा विनंती अर्ज स्वतःकडे ठेवुन घेवुन रु. ६००० लाचेची मागणी करुन, लाच रक्कम दिल्यानंतरच सदर अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे तक्रारदार यांना सांगीतले. प्रस्तुत प्रकरणी आज रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आलोसे यांनी रु. ६००० लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम रु. ६००० कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारली आहे. यावरुन वर नमुद लोकसेवक यांचे विरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Previous Post

सोलापूरच्या तरुणाचा बुडून मृत्यू….

Next Post

आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा

आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील विकासकामांचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026