• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर वनविभागातील दोघांना सुवर्ण, एकास रजत पदक जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर वनविभागातील दोघांना सुवर्ण, एकास रजत पदक जाहीर
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनिधी । सोलापूर
राज्य वनविभागतर्फे प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दलच्या सुवर्ण व रजत पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले. सोलापूरचे सहाय्यक वनसरंक्षक अजित शिंदे, उपवनसंरक्षक कार्यालयातील सर्वेक्षक नागनाथ क्षीरसागर यांना सुवर्ण पदक जाहीर झाले. तर, येथील वनरक्षक सुरेश कुर्ले यास ‘रजत’ पारितोषिक जाहीर झाले आहे.

राज्यभरातील वनसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी भावी कामाबद्दल तसेच वन सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या पदकांची घोषणा नुकतीच करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या सन २०२० ते २०२३ दरम्यानच्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. राज्यस्तरीय पदक निवड समितीची बैठक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. सहाय्यक वनसंरक्षक श्री. शिंदे यांना जुन्नर (पुणे) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून दोन वर्षांपूर्वी केलेल्या कामाबद्दल सुवर्ण पदक जाहीर झाले आहे.

वनरक्षक कुर्ले यांनी मोहोळ, करमाळा येथील मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासह, वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी केलेल्या कामासाठी पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणे या पदक निवडीमध्ये मूळचे सोलापूरचे असणारे सद्या सातारा सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांनाही सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी अमरावती, गडचिरोली येथे केलेल्या कामाबद्दल त्यांना सुवर्णपदक जाहीर झाले. तसेच, जुन्नर (पुणे) येथील उवनसंरक्षक अमोल सातपुते यांनाही ‘रजत’ पदक जाहीर झाले आहे. जुन्नर येथील मानव बिबट संघर्ष कमी करण्यासह, लोक जागृतीबाबत सातपुते यांनी केलेल्या कामांची दखल घेऊन ‘रजत’ पुरस्कार मिळाला.

Previous Post

साडेतीन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

महिला दिनानिमित्त प्रेरणा सोशल फाउंडेशन संचलित मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग यांच्या वतीने आदर्श महिलांचा सत्कार!

Related Posts

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
Next Post
महिला दिनानिमित्त प्रेरणा सोशल फाउंडेशन संचलित मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग यांच्या वतीने आदर्श महिलांचा सत्कार!

महिला दिनानिमित्त प्रेरणा सोशल फाउंडेशन संचलित मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग यांच्या वतीने आदर्श महिलांचा सत्कार!

ताज्या बातम्या

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026