• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवपुरी येथील श्री अग्निमंदिराचे बुधवारी भूमिपूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2025
in इतर घडामोडी
0
शिवपुरी येथील श्री अग्निमंदिराचे बुधवारी भूमिपूजन
0
SHARES
2
VIEWS

अग्निहोत्र दिनाचे औचित्य : ४ एकरात साकारणार मंदिर

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी येथे उभारण्यात येणाऱ्या श्री अग्निमंदिराचे भूमिपूजन बुधवारी सकाळी ८ वाजता डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

१२ मार्च हा अग्निहोत्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांना त्यांच्या श्रेष्ठ सद्गुरूंकडून पूर्णाभिषेक दीक्षा (त्रिपुरी विद्या) मिळाली होती. त्यामुळे १२ मार्च रोजी श्री अग्निमंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

चार एकर परिसरात सुमारे तीन वर्षात उभारण्यात येणारे हे श्री अग्निमंदिर अग्निहोत्राचे जगातील प्रमुख केंद्र राहणार आहे. या श्री अग्निमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या श्री अग्निमंदिरात अग्निहोत्राशिवाय दुसरा कोणताही विधी होत नाही. या श्री अग्निमंदिराचा परिसर शांततामय राहणार असून येथे दुसरा कोणताही शब्द उच्चारला जाणार नाही. त्यामुळे या वातावरणात भावातील ध्यानाचा अनुभव घेता येऊ शकेल, असे श्री. कुलकर्णी याप्रसंगी म्हणाले.

जगभरातील मलेशिया, जर्मनी, पोलंड, चीन अशा ६० देशांमधील नागरिक अग्निहोत्राशी परिचित असून ते नित्य अग्निहोत्र करतात. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनीही स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला नित्य अग्निहोत्र करावे आणि वातावरण शुद्धीसह मनशांतीचा लाभ घ्यावा. तसेच बुधवारी (दि. १२) होणाऱ्या श्री अग्निमंदिराच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहनही एस. के. कुलकर्णी यांनी याप्रसंगी केले.या पत्रकार परिषदेस विश्व फाउंडेशनचे विश्वस्त नाना गायकवाड, मोहन डांगरे, राहुल डांगरे, योगेश डांगरे उपस्थित होते.

Previous Post

अनुभव प्रतिष्ठानचे यशस्विनी महिला पुरस्कारचे वितरण

Next Post

डेक्स्टर इन्नोफेस्ट २०२४-२५ बक्षीस वितरण समारंभ

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
डेक्स्टर इन्नोफेस्ट २०२४-२५ बक्षीस वितरण समारंभ

डेक्स्टर इन्नोफेस्ट २०२४-२५ बक्षीस वितरण समारंभ

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026