• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात सायकल लवर्स यांचेकडून जागतिक महिला दिनानिमित्त “हिरकणी सायकल राईड “चे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरात सायकल लवर्स यांचेकडून जागतिक महिला दिनानिमित्त “हिरकणी सायकल राईड “चे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या फिटनेस करिता सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून “हिरकणी राईड” आयोजित करण्यात आली होते .

सोलापुरातील पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा येथून मंजुषा गाडगीळ आणि डॉ शुभांगी पोतदार यांचे हस्ते झेंडा दाखवून राईड ला सुरुवात करण्यात आली.

आसरा चौक दावत चौक येथून कंबर तलाव येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रेल्वे स्टेशन भैय्या चौक मार्गे परत पार्क चौक अशा बारा किलोमीटर अंतराची ही राईड उत्साहात पार पडली.

सायकल लव्हर्स ग्रुप तर्फे गरजूना सायकल डोनेशन देखील करण्यात आले.

तसेच दीपक देशपांडे यांनी ‘सा सायकलचा’ या त्यांच्या स्पीच मधून सायकलिंग साठीच्या महत्त्वाच्या टिप्स दिल्या .
या राईड मधे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 35 महिलांनी सहभाग नोंदवला.

सदर राईड चे नियोजन महिला समन्वयक डॉक्टर रूपाली जोशी, सायकल लव्हर्स चे समन्वयक प्रविण जवळकर, अविनाश देवाडकर आणि महेश बिराजदार यांनी केले.

“आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांचे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांनी कुटुंबाच्या जबाबदारी सोबत स्वतःच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी सायकलिंग करणे हा उत्तम पर्यावरणपूरक व्यायाम आहे. सुट्टीच्या दिवशी आम्ही सायकल लवर्स च्या महिला सदस्य एकत्र येऊन ग्रुप राईड करतो.

आजच्या महिलादिनानिमित्त सोलापुरातील जास्तीत जास्त महिलानी सहभागी व्हावे यातून सायकलिंग चा आनंद घेत आपले आरोग्य ही उत्तम राखण्यास मदत होईल असे आवाहन डॉ रुपाली जोशी, डॉ तृप्ती राठी ,डॉ राजश्री वाघचवरे यांनी केले.

Previous Post

जागतिक माहिला दिनानिमित्त, जि.प.शाळा पडसाळी येथे महिला मेळाव्याचे आयोजन

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त कुंभार वेस येथे महिलांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
जागतिक महिला दिनानिमित्त कुंभार वेस येथे महिलांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन

जागतिक महिला दिनानिमित्त कुंभार वेस येथे महिलांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026