• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा- प्र.कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2025
in इतर घडामोडी
0
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा- प्र.कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबीराचे उद्धाटन
राज्यातील 14 जिल्ह्यातुन 40 अध्यापकांचा सहभाग

सोलापूर-राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराचे कौशल्य विकशित व्हावे हा महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबीरास असलेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातुन 40 प्राध्यापक उपस्थित राहिले आहे. या प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा बोलत होत.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हरसिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, सह समन्वयक डॉ. श्रीराम राऊत, डॉ. रिंकेश छेडा, डॉ. अभिजित जगताप उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन प्रशिक्षण शिबीराचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. दामा म्हणाले, जगात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. त्यामुळे रोजगारांच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्यपुर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या माध्यमातुन अध्यापकांना प्रशिक्षीत केले जात आहे. या प्रशिक्षणात प्रशिक्षण घेणार्‍या अध्यापकांनी विद्यार्थ्यांना कौशल्य पुर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा. असेही डॉ. दामा यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षण शिबीराचे प्रस्ताविक करताना डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकशित करणे हाच शिक्षणाचा पाया आहे. त्यासाठी पहिल्यांना अध्यापक हा कौशल्यपुर्ण असावा. यासाठीच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मिथिलेश भाकरे, रिंकेश छेडा, डॉ. अभिजित जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे आणि तारीक तांबोळी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. श्रीराम राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्यविकास केंद्राचे सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

मकरसंक्रांत सणानिमित्त हळदी कुंकू समारंभ संपन्न

Next Post

सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026