• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शौनक अभिषेकी परिवाराच्या वतीने दीपक व मनिषा कलढोणे यांचा सपत्नीक सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2024
in इतर घडामोडी
0
शौनक अभिषेकी परिवाराच्या वतीने दीपक व मनिषा कलढोणे यांचा सपत्नीक सत्कार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर –  सध्याच्या शैक्षणिक वातावरणात जैन गुरुकुलने उत्तम संस्कार करण्याची परंपरा कायम राखली आहे; तसेच दीपक कलढोणे यांनी आपल्या संगीत साधनेतून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविले, शिक्षकाच्या भूमिकेच्या पल्याड जाऊन प्रामाणिकपणे ज्ञानदान करणारा त्यांचा स्वभाव माहित असल्याने त्यांना मी विद्यार्थ्यांचे गुरू असेच म्हणेन. असे सोने क्वचितच संस्थेला लाभते. असे गौरवोद्गार पंडित शौनक अभिषेकी यांनी काढले.

भारतीय शास्त्रीय संगीतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पंडित शौनक अभिषेकी यांनी वालचंद शिक्षण समूहातील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळीवेस सोलापूर येथे  सदिच्छा भेट दिली आणि पं. अभिषेकी परिवाराच्यावतीने पंडित दीपक कलढोणे व मनिषा कलढोणे यांचा सेवानिवृत्ती‌‌निमित्त सपत्नीक सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, नीरज कलढोणे व निरंजनी कलढोणे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे व बालकमंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी गुरुकुल प्रणालीचे प्रणेते परमपूज्य १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या हस्ते पं.शौनक अभिषेकी यांचा स्वागत-सत्कार करण्यात आला.

पं. कलढोणे यांनी आपल्या मनोगतात अभिषेकी घराण्यातील निर्मोही ज्ञानदानव्रताच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच व्रत येथील कामातही जपल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी “जैन गुरुकुल आपल्या गुणवत्तेची परंपरा सदैव टिकवून ठेवेल.” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभा सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद खोबरे यांनी केले तर विकास शिळ्ळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी जैन गुरुकुलातील बालक मंदिर,प्राथमिक शाळा,प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर ‌कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Previous Post

गवळी समाजाचा पाठिंबा विजयकुमार देशमुखांनाच

Next Post

विनोद तावडेंनी विरारमध्ये पैसे वाटले… तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद

Related Posts

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात

October 22, 2026
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
Next Post
विनोद तावडेंनी विरारमध्ये पैसे वाटले… तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद

विनोद तावडेंनी विरारमध्ये पैसे वाटले… तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026