• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वचनपूर्ती सोहळ्याला जाताना लाडक्या बहिणींची बस २० फूट दरीत कोसळली; कोणीतीही जीवीतहानी नाही

by Yes News Marathi
October 9, 2024
in मुख्य बातमी
0
वचनपूर्ती सोहळ्याला जाताना लाडक्या बहिणींची बस २० फूट दरीत कोसळली; कोणीतीही जीवीतहानी नाही
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होतोय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. 20 फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे.

माणगावमधील धनसे क्रीडांगणावर जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी हजारो बसेस एसटी महामंडळाच्या या रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये महिलांना घेऊन येत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना एका बसचा मांजरोने घाटात अपघात झाला आहे.यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत. ही बस म्हसळा येथून माणगावकडे येतं असताना बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कोणीतीही जीवीतहानी नाही
सुदैवाने महिला या अपघातामध्ये कोणीतीही जीवीतहानी झालेली नाही. एसटी घेऊन गेलेलं चालक हे नवीन असल्यानं मुख्य वळणावरिल हा अंदाज न आल्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जवळजवळ 20 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली आहे.

Previous Post

प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभेसाठी वंचितचे दहा उमेदवार केले जाहीर

Next Post

सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले

Next Post
सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले

सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group