• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभेसाठी वंचितचे दहा उमेदवार केले जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2024
in मुख्य बातमी
0
प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभेसाठी वंचितचे दहा उमेदवार केले जाहीर
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 10 मुस्लिम उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत आम्ही नांदेड दक्षिणमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. आज परत दुसऱ्या यादीत आम्ही 10 मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करतोय. सोबतच राज्याच्या राजकारणात आम्हाला मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचे असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आगामी विधानसभेसाठी नेमकी रणनीती काय? असा प्रश्न आता साऱ्यांना पडू लागला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांचा वंचितमध्ये प्रवेश
दरम्यान,अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. खतीब हे प्रदेश काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी उपाध्यक्ष राहिले आहे. गेल्या साठ वर्षांपासून बाळापुर नगरपालिकेवर खतीब घराण्याची सत्ता राहिली आहे. तर 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे खतीब आणि त्यांच्या पत्नीचा अतिशय अत्यल्प मतांनी पराभव झाला होता. बाळापुर मतदारसंघ हा महाविकास आघाडीत नितीन देशमुख यांच्या वाट्याला जाणार असल्याची शक्यता आहे. अशातच त्या अनुषंगाने खतिबांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली असल्याचेही बोलले जात आहे. खतीब यांच्या वंचित मधील प्रवेशाने बाळापुर मधील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. तर खतीब यांच्या काँग्रेस सोडण्याने अकोल्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

वंचितच्या 10 मुस्लिम उमेदवारांची यादी
मलकापूर – शहजाद खान सलीम खान
बाळापूर – खतीब सैयद नतीकुद्दीन
परभणी – सैयद साहेबजान
औरंगाबाद सेंन्ट्रल – जावेद कुरेशी
गंगापूर – सैय्यद गुलाम नबी सय्यद
कल्याण पश्चिम – अयाज मौलवी
हडपसर – अॅड. मोहम्मद मुल्ला
माण – इम्तियाज नदाफ
शिरोळ – आरीफ पटेल
सांगली – अल्लोद्दीन काझी

Previous Post

सोलापूरचे नामांकित डॉक्टर रामचंद्र पराडकर यांचे निधन

Next Post

वचनपूर्ती सोहळ्याला जाताना लाडक्या बहिणींची बस २० फूट दरीत कोसळली; कोणीतीही जीवीतहानी नाही

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
वचनपूर्ती सोहळ्याला जाताना लाडक्या बहिणींची बस २० फूट दरीत कोसळली; कोणीतीही जीवीतहानी नाही

वचनपूर्ती सोहळ्याला जाताना लाडक्या बहिणींची बस २० फूट दरीत कोसळली; कोणीतीही जीवीतहानी नाही

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026