• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खातगाव ता. करमाळा येथे 60 ब्रास वाळू जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2024
in इतर घडामोडी
0
खातगाव ता. करमाळा येथे 60 ब्रास वाळू जप्त
0
SHARES
0
VIEWS

वाळूचे अवैध उत्खननावर केलेल्या कारवाईत 81 कोटीची रक्कम तर 32 वाहनेही जप्त

सोलापूर, दिनांक 30 (जिमाका) :- गौण खनिजाच्या अवैध वाहतूक, उत्खनन व साठ्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(7) नुसार गौण खनिजाच्या बाजार मुल्याच्या पाच पटापर्यंत दंडाच्या रकमेची परिगणना करून नियमानुसार स्वामित्वधन व दंडाची रक्कम वसुल करण्याची, तसेच कलम 48(8) नुसार अवैध उत्खननाकरीता वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री व वाहतुककरीता वापरण्यात आलेली वाहने जप्त तरतुद आहे.

यानुसार सोलापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठा प्रकरणांत कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा स्तरावर व तहसिल स्तरावरून पथक गठित करण्यात आले आहेत.

दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी मौजे खातगाव क्रं.02 ता. करमाळा येथे अवैध वाळू उत्खनन चालू असल्याचे प्राप्त गोपनीय माहितीवरून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये साधारण 60 ब्रास वाळू साठा जप्त करणत आला आहे. संबंधित अवैध वाळू उत्खनन करून साठा करण्यावर तहसिलदार करमाळा यांचेस्तरवरून दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हास्तरीय गठित करण्यात आलेले उपविभागीय अधिकारी माळशिरस यांच्या अधिनस्त पथकामार्फत करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात अवैध गौण खनिजाच्या विविध प्रकरणांत एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत केलेल्या कारवाईमध्ये अवैध वाहतूक व उत्खननच्या आढळून आलेल्या एकुण प्रकरणे 179 आहेत. या सर्व प्रकरणांत एकुण रक्कम रुपये 81.62 कोटी दंड आकारण्यात आलेले आहेत. ही दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त फौजदारी कारवाईमध्ये वरील नमुद कालावधीत एकुण 37 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीच्या विविध प्ररणांत वापर करण्यात आलेले एकुण 32 वाहने इतर 6 यंत्रसामग्री जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी दिली.

Previous Post

पात्र हजेरी सहायकांनी निवृत्तीवेतनार्ह लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

Next Post

आयएएस, आयपीएसबरोबरच उद्योजक बनण्याकडे युवकांनी लक्ष द्यावे: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
आयएएस, आयपीएसबरोबरच उद्योजक बनण्याकडे युवकांनी लक्ष द्यावे: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आयएएस, आयपीएसबरोबरच उद्योजक बनण्याकडे युवकांनी लक्ष द्यावे: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026