• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अनेक शिक्षकांच्या समस्या एका शब्दात सोडवल्या : जयंत असगावकर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2024
in इतर घडामोडी
0
अनेक शिक्षकांच्या समस्या एका शब्दात सोडवल्या : जयंत असगावकर
0
SHARES
0
VIEWS

शिक्षक मतदारचे संघाचे आमदार जयंत असगावकर यांची नियोजन भवनात बैठक संपन्न

सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण यांच्या वतीने शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर यांची शासकीय विश्राम येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.. यावेळी शिक्षक भारतीचे काठमोरे यांनी शिक्षकांच्या अनेक विषयी मांडल्या. या अगोदरच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या फायलीवर सह्या झालेल्या सर्व मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारतीची सुजीत काठमोरे यांनी केले आहे.

तसेच ऑफिस मधील सर्व अधिकाऱ्यांना संपर्क क्रमांक चालू ठेवण्याचे आदेश शिक्षक आमदार जयंत असगावकर यांची शिक्षणाधिकारी यांना दिले आहे .‌
शिक्षकांच्या बैठकीत ही विषयी मंजूर करण्यात आले होते/ महानगरपालिकेचे एका शिक्षकाने पेन्शन संदर्भात विषय मांडला आहे..तसेच शाळेतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, सेवक संच, अनेक विषयी शिक्षणाधिकारी यांच्या समोर मांडण्यात आल्या.

यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर , जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली, शिक्षक नेते अण्णासाहेब गायकवाड, संपर्कप्रमुख श्रावण बिराजदार, संघटनेचे अध्यक्ष कृष्णदेव बेहेरे रामचंद्र जानकर आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्ष महेश सरवदे , वेतन पथकाचे अधीक्षक दिपक मुंडे, शिक्षक भरती संघटनेचे सुजीत काठमोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

नेशन बिल्डर अवॉर्ड ने केले शिक्षकांना सन्मानित – रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चा उपक्रम

Next Post

शिक्षक मतदारचे संघाचे आमदार जयंत असगावकर यांची नियोजन भवनात बैठक संपन्न..

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
शिक्षक मतदारचे संघाचे आमदार जयंत असगावकर यांची नियोजन भवनात बैठक संपन्न..

शिक्षक मतदारचे संघाचे आमदार जयंत असगावकर यांची नियोजन भवनात बैठक संपन्न..

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026