अनेक शिक्षकांच्या समस्या एका शब्दात सोडवल्या: जयंत असगावकर
सोलापूर: जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण यांच्या वतीने शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर यांची शासकीय विश्राम येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.. यावेळी शिक्षक भारती चे काठमोरे यांनी शिक्षकांच्या अनेक विषयी मांडल्या . या अगोदरच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या फायलीवर सह्या झालेल्या सर्व मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षक भारतीची सुजीत काठमोरे यांनी केले आहे..
तसेच ऑफिस मधील सर्व अधिकाऱ्यांना संपर्क क्रमांक चालू ठेवण्याचे आदेश शिक्षक आमदार जयंत असगावकर यांची शिक्षणाधिकारी यांना दिले आहे .
शिक्षकांच्या बैठकीत ही विषयी मंजूर करण्यात आले होते.
महानगरपालिकेचे एका शिक्षकाने पेन्शन संदर्भात विषय मांडला आहे..तसेच शाळेतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, सेवक संच, अनेक विषयी शिक्षणाधिकारी यांच्या समोर मांडण्यात आल्या.
यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर , जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली, शिक्षक नेते अण्णासाहेब गायकवाड, संपर्कप्रमुख श्रावण बिराजदार, संघटनेचे अध्यक्ष कृष्णदेव बेहेरे रामचंद्र जानकर आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्ष महेश सरवदे , वेतन पथकाचे अधीक्षक दिपक मुंडे, शिक्षक भरती संघटनेचे सुजीत काठमोरे आदि मान्यवर उपस्थित होते