• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा GR निघाला; असा करा अर्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2024
in मुख्य बातमी
0
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा GR निघाला; असा करा अर्ज
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास 11 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास 14 जुलै, 2024 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मात्र, आता शासनाने नवीन शासन निर्णय जारी करत या योजनेच्या प्रक्रियेतील सुधारीत निकष जाहीर केले आहे. त्यामुळे, अर्जदारांना सुधारित निकषानुसारच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

राज्य शासनाने 11 ऑगस्ट रोजी नवीन शासन निर्णय काढून या योजनेसाठी निषक जारी केले आहेत. तत्पूर्वी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी 31 जुलै,2024 व 05 ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ या योजनेच्या 14 जुलै,2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अर्ज करण्याची प्रक्रिया, सुधारित निकष आणि लाभार्थ्यांची निवड याची माहिती देण्यात आली आहे.

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :-

सुधारित निकष
(1) योजनेच्या लाभासाठी 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन अर्ज व तद्ननंतर ऑनलाईन अर्ज,
(अ. क्र. 4) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्न योजना (AAY)/ प्राधान्य कुटुंब योजना (PHH)/ वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड (NPH) शिधापत्रिकाधारक नागरिक.

अर्ज करण्याची प्रक्रिया :-
अर्जदाराने योजनेचे अर्ज 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन पध्दतीने व तद्नंतर योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-

1) पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ३१ ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन पध्दतीने आणि तद्नंतर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

2) 31 ऑक्टोबर,2024 पूर्वी ज्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात उपलब्ध असेल.

Previous Post

दक्षिणचे भावी आमदार अमर पाटील यांच्या कार्यालयाचे गुरुवारी होणार उद्घाटन..

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून डीजीसीए टीमच्या दौऱ्यापूर्वी सोलापूर विमानतळाची पूर्व पाहणी

Related Posts

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…
मुख्य बातमी

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
मुख्य बातमी

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

October 3, 2026
सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून डीजीसीए टीमच्या दौऱ्यापूर्वी सोलापूर विमानतळाची पूर्व पाहणी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून डीजीसीए टीमच्या दौऱ्यापूर्वी सोलापूर विमानतळाची पूर्व पाहणी

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026