• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री वटवृक्ष देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचा प्रचार प्रसार आम्ही अमेरिकेतही करू – स्वामी नलिनानंद गिरी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2024
in इतर घडामोडी
0
श्री वटवृक्ष देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचा प्रचार प्रसार आम्ही अमेरिकेतही करू – स्वामी नलिनानंद गिरी

स्वामी नलिनानंद गिरीजी यांचा श्री वटवृक्ष देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

0
SHARES
0
VIEWS

अमेरिकेहून स्वामींच्या दर्शनाला आले स्वामी नलिनानंद गिरी

श्री स्वामी समर्थांमुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्याचा व स्वामी भक्तीचा विस्तार आता सातासमुद्रा पलीकडे अमेरिकेतही पोहोचला आहे. स्वामींची निस्सीम भक्ती करणारे अमेरिकेतही अनेक भक्त आहेत, त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा मनोदय झाला होता, म्हणून आज प्रत्यक्ष अमेरिकेहून येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन अत्यंत धन्य झालो आहे.

समितीचे व्यवस्थापन व समितीचे प्रमुख महेश इंगळे यांच्या अध्यात्मिक सेवा कार्याचा मला अत्यंत हेवा वाटत आहे. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कर्याचा प्रचार प्रसार आता यापुढे आम्ही अमेरिकेतही करू असे मनोगत भारताचे अमेरिकेतील धर्मगुरू स्वामी नलिनानंद गिरीजी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वामी निलिनानंद गिरीजी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.

याप्रसंगी स्वामी नलिनानंद गिरीजी बोलत होते. पुढे बोलताना स्वामी नलिनानंद गिरीजी यांनी भारतीय संस्कृती ही अध्यात्मामुळे जगात सर्वश्रेष्ठ आहे. या संस्कृतीची व भारतीय अध्यात्माची महती जगाला समजण्याकरिता आम्ही अमेरिकेत आनंदालय या आध्यात्मिक केंद्राची निर्मिती केलेली आहे. या माध्यमातून भारतीय संस्कृती येथील अध्यात्मिक वातावरण आत्मसात करून जीवन कसे समाधानी करून घ्यावे याचे मार्गदर्शन आम्ही अमेरिकेतील नागरिकांना करीत असतो.

अमेरिकेतील आमचे आध्यात्मिक केंद्र आनंदालय येथे यापुढे आम्ही स्वामींचे मंदिर ही स्थापन करून स्वामीभक्तीचा प्रचार- प्रसार ही तेथे करू असेही स्वामी नलिनानंद गिरीजी यांनी महेश इंगळे यांना आश्वासन दिले व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांना अमेरिकेतील आनंदालयास सदिच्छा भेट देण्याची विनंती ही केली. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवराज स्वामी, प्रणव माळवे, शिवशंकर स्वामी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, स्वामीनाथ मुमूडले, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.

Previous Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताहाच आयोजन

Next Post

पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमित्त CP चषक क्रिकेट स्पर्धा

Related Posts

इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
Next Post
पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमित्त CP चषक क्रिकेट स्पर्धा

पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमित्त CP चषक क्रिकेट स्पर्धा

ताज्या बातम्या

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026