• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मार्कंडेय मंदिराच्या शताब्दी वर्षा निमित्ताने सोलापुरात विविध कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
August 5, 2024
in इतर घडामोडी
0
मार्कंडेय मंदिराच्या शताब्दी वर्षा निमित्ताने सोलापुरात विविध कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS

पदमशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिराच्या स्थापणेस 100 वर्षे पूर्ण होत असून मंदिराच्या शताब्दी महोत्सव निमित्त शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत मंदिरात श्री मार्कंडेय महामुनीचे पुर्नप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केले आहेत. दिनांक 11 ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींचे प्रतिष्ठापना विधी आणि 12 ऑगस्ट रोजी श्री. मार्कंडेय महानुनीच्या मुळमुर्तीस “शतघटाभिषेक” कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली

यंदाच्या शतक महोत्सव निमित्त स्मरणीका काढण्यात येत असून त्याचे संपुर्ण काम प्रविण पोटाबत्ती हे पहात आहे. यंदाच्या वर्षी शतक महोत्सव निमित्त समाजासाठी ज्यानी योगदान दिली आहे असे गंगाधर कुचन, कै. इरप्पा बोल्ली, कै. विष्णुपंत कोठे, आडम मास्तर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे व तसेच समाजाचे तरुण उद्योजकांचा शतक महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे असं सुरेश फलमारी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारमपुरी,रामचंद्र जन्नू,नरसप्पा इप्पाकायल,मुलीधर आरकाल,संतोष सोमा,महांकाळ येलदी,रमेश कैरमकोंडा,राकेश पुंजाल, शेखर कटकम, नागेश बंडी यांची उपस्थिती होती

Previous Post

उपमुख्यमंत्री अजितदादा चषक चे मानकरी GK बिल्डर तर उपविजेता गणेश जिम संघ….

Next Post

उजनी धरणातून 1 लाख 25 हजार तर वीरमधून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग,नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
उजनी धरणातून 1 लाख 25 हजार तर वीरमधून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग,नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

उजनी धरणातून 1 लाख 25 हजार तर वीरमधून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग,नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026